जीवनात वाईट वेळ आल्यावर करा ही चार कामे, आयुष्यात सकारात्मक घडायला सुरुवात होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

वाईट वेळ ही अशी गोष्ट आहे जी कोणाच्याही जीवनात कधीही येऊ शकते. तुमच्या जीवनात कधी ना कधी वाईट वेळ आली असेलच. तसेच वाईट वेळेत आपण काय करावे, वाईट वेळ सोबत संघर्ष कसा करावा अशी कितीतरी प्रश्न आपल्या मनात येत असतात. परंतु त्याचे उत्तर आपल्याकडे नसते. आपल्या अशाच समस्यांचे उत्तर स्वामी समर्थांनी दिलेले आहेत. तुम्ही वाईट वेळेने खूप चिंतेत आहात खूप ग्रासलेले आहात.

तुझी ही वाईट वेळ तुम्हाला सोडत नाही आहे किंवा तुम्ही या वाईट वेळेतून कसे बाहेर यावे याचा मार्ग तुम्ही शोधत आहात राहाले तुम्ही संपूर्ण वाचा. तर एकदा एक साधू असतो आणि तो साधू संपूर्ण भारतात भ्रमण करत असतो. आणि धर्माचा प्रचार व प्रसार करत असतो एकदा तो साधू आपल्या शिष्यांसोबत एका जंगलातून जात असतो. खूप वेळ भ्रमण केल्यानंतर त्या साधूचा गळा सुकायला लागतो. त्यांना पाणी हवे असते. म्हणून तो गुरु आपल्या एका शिष्याला जवळच्या गावातून पाणी आणायला सांगतो.

गुरुची आज्ञा मिळाली म्हणून तो शिष्य त्या जवळच्या गावात पाणी आणायला जातो. गावात गेल्यानंतर शिष्याला समजते की गावात फक्त एक नदी आहे आणि तीच नदी या गावाची जलस्त्रोत आहे. तेव्हा तो शिष्य त्या नदी जवळ पोहोचला तेव्हा त्याने बघितले की काही लोक त्या नदीमध्ये स्नान करत आहे. काही आपले कपडे धूत होते तर काही आपल्या पशु प्राण्यांना स्नान घालत होते. त्यामुळे नदीचे पाणी अत्यंत खराब झालेले होते.

त्यामुळे तसे दूषित पाणी गुरूसाठी नेणे ते शिष्याने योग्य समजले नाही, म्हणून तो तसाच खाली हात गुरुंकडे निघाला. जसे गुरूने बघितले की आपल्या शिष्याने पाणी आले नाही. तसे गुरूने आपल्या दुसर्‍या शिष्याला पाणी आणायला सांगितले. तर दुसरा शिष्य एका माठामध्ये पाणी घेऊन आला ते बघून पहिला शिष्य अत्यंत आश्चर्यचकित झाला त्याने दुसर्‍या देशाला विचारले की तुम्ही हे पाणी कुठून आणले गावातल्या नदीचे पाणी तर खूप दूषित आणि अस्वच्छ होते.

तेव्हा दुसरा शिष्य उत्तर देत म्हणाला, खरच त्या नदीचे पाणी खूप अस्वच्छ आणि दूषित होते. पण जेव्हा सर्वजण आपले काम करून घरी गेले तेव्हा मी त्यांना ती जवळच बसलो आणि थोड्या वेळाने पाण्यात मिळालेली सर्व माती नदीच्या तळाशी गेली आणि पाणी पुन्हा स्वच्छ झाले. आणि तेच स्वच्छ पाणी घेऊन मी तिकडे आलो आपल्या शिष्याचे उत्तर ऐकून साधू खूप प्रसन्न झाले. आणि दुसऱ्या शिष्यांना समजावून सांगू लागले की, आपल्या जीवनात जेव्हा संकट आणि वाईट वेळ येते तेव्हा आपले जीवनही त्या नदीच्या पाण्यासारखे दूषित आणि अस्वच्छ होते.

पण आपण त्या अस्वच्छ आणि खराब जीवनापासून हार मानून बसू नये. परंतु ध्येय ठेवून व शांतपणे त्या स्थितीचा सामना करायला हवा. आणि पुरणार आत्मविश्‍वासाने त्यावर आमल करावे. कारण ध्येय, शांतमन, निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास असेल तर वाईट आतली वाईट वेळ असली तरीही आपण तिला हरवू शकतो आणि पुढे जाऊ शकतो.

या चार गोष्टी तुम्हाला कोणत्याही वाईट वेळेत लढण्याची शक्ती देतील मित्रांनो जसे त्या शिष्याने या चार गोष्टींचा दमावर दूषित पाण्यातून चांगले पाणी घेतले तसेच आपण आपल्या जीवनातील वाईट काळ वाईट वेळ वाईट गोष्ट यातून अधिक स्वच्छ जीवन मिळू शकतो फक्त गरज आहे या चार गोष्टींना आत्मसात करण्याची. तर हा प्रेरक प्रसंग ज्यांना समजला त्यांनी आत्मसात केला ते खरंच आपली वाईट वेळ दूर करू शकता.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *