झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर अवश्य करा मग बघा चमत्कार जे मागाल ये सगळे मिळेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने सांगत आहे की, हा उपाय तुम्ही फक्त एकच दिवस करुन बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडणार. तुम्ही हे करायला सोबत केली की तुम्ही जो काही विचार केलेला असाल ते सर्व काही मिळेल आणि तुम्ही समाधानी राहाल. या कामामुळे तुमच्या जीवनात नक्कीच मोठा चमत्कार होईल.

तुम्हाला माहिती असेल आपण आपल्या माईंड वर म्हणजेच डोक्यावर कंट्रोल ठेवले की, आपले सर्व काम पूर्ण होते. तुम्हाला हे थोड वेगळ वाटेल पण या एका कामाने तुमची माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये येणार काही लोक त्या कामाला चमत्कार म्हणतात. मित्रांनो जगात असे दोन शब्द आहेत ते शब्द खूप मोठे शब्द मानले जातात ते शब्द आहे मी आहे. मी आहे हा खूप मोठा शब्द आहे मी आहे या शब्दांमध्ये तुम्ही जो काही शब्द जोडाल त्याने वाक्य तयार होते.

जर तुम्ही नकारात्मक शब्द जोडाल तर तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडणार जर तुम्ही सकारात्मक शब्द जोडणार तर तुमची जीवनही सकारात्मक होईल. तर हे कसे होईल तुम्हाला सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एक वाक्य म्हणायचे आहे आणि ते वाक्य मी आहे या शब्दाने सुरू झाले पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एका मांडीवर शांत बसा आणि आपले डोळे मिटून घ्या.

पूर्ण विश्वासाने बोला मी स्वस्त आहे, मी एक यशस्वी व्यक्ती आहे, मी आनंदी आहे, मी एक बुद्धिमान व्यक्ती आहे, मी शिक्षित आहे मी भाग्यवान आहे मी फक्त तुझा आहे, मी मेहनती आहे, मी समृद्ध आहे, मी समाधानी आहे, मी संपन्न आहे. मी खरा आहे, मी साहसी आहे, मी निर्भय आहे, मी आकर्षक आहे, मी आनंदात आहे. मी ते सर्व काही मिळवू शकतो याचा मी विचार केलेला आहे. मी सर्व काही मिळवण्यासाठी तयार आहे.

मी जेव्हढे काही वाक्य तुम्हाला सांगितलेले आहे ते पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण विश्वास ठेवून एक दिवस ट्राय करून पहा. तुम्हाला माहिती असेलच की, आपण स्वतःला जी गोष्ट सांगतो आपण तसेच होतो किंवा ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये फिट होते. तेच लॉजिक आहे आपण ज्या सकारात्मक गोष्टी आपल्या डोक्याला सांगतो तसेच आपण बनतो व तयार होतो.

तुम्ही तुमचा वेळ ठरवा की, तुम्हाला किती वेळ हे बोलायच आहे.मन शांत करून पूर्ण विश्वासाने तुम्हाला हे बोलायचे आहे. जेव्हढ्या जास्त वेळ तुम्ही हे स्वतःला बोलणार तेव्हढे तुम्ही सकारात्मक स्वतःला अनुभवणार. आपल्या डोक्यापर्यंत हे पोहचवण्यासाठी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवावा लागेल तरच हे होईल.

जर तुमच्या मनात खूप सारे विचार येतात, तनाव असतो काळजी असते तर तुम्ही हा उपाय नक्की करा. खास करून जे नोकरी शोधतात, सोबतच जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांनी हा उपाय करा. या मुळे जसे हे सकारात्मक शब्द आहेत तसेच तुम्ही व्हाल आणि सर्वकाही मिळवाल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *