तुमच्या घरात कोणाला खुप राग येतो का? तापट स्वभावाचे आहेत का? हा एक उपाय करा राग कमी होईल डोक शांत राहील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज आपण त्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे राग आणि क्रोध राग आणि क्रोध या दोन भावना आपल्या जीवनाला घेऊन असतात. रागाला ना वयाची अट आहे ज्ञानाची कुठे कसा आणि कुठे हा बाहेर येतो हे कोणालाही माहीत नसते. आणि जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपली विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तेव्हा आपण विचार करू शकत नाही आपल्या बुद्धीवर काळोख निर्माण होते.

वर्षाची नाती या रागमुळे विखरली जातात सगळे आयुष्य उध्वस्त होते. तुम्ही तुरुंगात जाऊन बघा तेथे खूप जास्त कैदी आपल्या काही शणाच्या रागाची शिक्षाही भोगत असतात. पण तरीही आपण आपल्या रागावर अंकुश लावू शकत नाही. आपण नेहमी बोलत असतो की आता मी राग कमी करणार तरी आपण राग करतो खर म्हणजे हा राग म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे.

का हा राग बाहेर येतो? का याच्यावर कोणाचे अंकुश नाही आहे. एक उदाहरण पाहू तुम्ही एका लहान मुलाला बघा त्या लहान मुलाला कोणत्यातरी वस्तूची आवडत असते व ती वस्तू त्याला पाहिजे असते पण त्यांना ती वस्तू कोणी घेऊन दिली नाही तर तो रागावतो आणि प्रतिक्रिया देतो. लहान मुलाची ही प्रतिक्रिया राग असते, क्रोध असतो कारण तो बालक निर्बंध आहे. बेसहाय्य आहे कारण तो बालक त्याच्या रागा वरून आपल्या होण्याची प्रचिती करून देतो.

आणि तो ना समज असतो पण मोठे झाल्यावर आपण आताही तेच करतोय अगदी लहान मुला सारखे वागतोय हा राग आपल्यामध्ये असणाऱ्या एका बालकाचा प्रतिबिंब आहे याचा अर्थ असा आहे की आपला राग हा एखाद्या लहान बालकाच्या बुद्धी सारखा असतो जेव्हा आपल्या अहंकारावर कोणी हल्ला करते तेव्हा आपल्याला भीती वाटते कोणती वस्तू आपल्याला मिळत नाही तेव्हा आपल्याला राग येतो.

तसेच आरशासमोर उभे राहून वाकडे तिकडे तोंड करणे हे फक्त लहान बालकाला शोभते हे आपल्याला माहीत आहे मोठ्यांना शोभत नाही तरी आपण बालकां सारखे राग करणे सोडत नाही. आपल्याला अनुभवावरून माहीत असते दुसऱ्यांना बघून आपण सांगू शकतो की राग करून कोणालाच काहीच भेटत नाही. मिळत ते फक्त नुकसान फक्त आपल्या लोकांचे होते व आपले होते दुसऱ्या कोणाचे ही होत नाही.

सामान्य, संपत्ती, सन्मान व सुरक्षा रागाने कधीच मिळत नाही ना ते कधीच रागामुळे टिकत नाही. रागाने तुम्ही हे सर्व गमावू शकतात राग करणे ही तुमची सवय झाली की आपल्या सवयी लवकर दूर होत नाही. आपण खूप प्रयत्न करतो कि राग करणार नाही पण काही छोटे कारण मिळाले की आपल्या मधील बालक जागा होतो आणि आपण राग करतो. याचा अर्थ असा आहे की राग म्हणजे दुसरे काहीच नाही आपल्या बालक बुद्धीचा एक नमुना आहे.

आणि आपण त्याच बालक पद्धतीमुळे सर्व गमावतो लोकांचे मन दुखावतो आणि मग नंतर पश्चाताप करतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा आपण बालक नाही आहोत लहान नाही आहोत. एखाद्या लहान मुलासारखे व्यवहार आपल्याला शोभत नाहीत तसेच राग करणे ही आपल्याला शोभत नाही. तुम्ही या गोष्टीवर विचार करा मनन करा कारण तुम्ही आता बालक नाही आहेत तुम्ही मोठे आहात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *