देवमाणूस मालिकेचा शेवट कशाप्रकारे होणार?

Astrology

नमस्कार मित्रांनो.

जर तुम्हाला देवमाणूस या मालिकेचा शेवट ऐकायचा आहे तर तुम्ही हा लेख पूर्ण वाचा. तर होणार अस आहे की इन्स्पेक्टर हा डिंपल जवळ येणार आहे आणि धमकवून विचारणार आहे की तुला अजित बद्द्ल जे जे माहिती आहे ते सांग. तर तुम्हाला माहितीच आहे डिंपल ही पोलिसांना किती घाबरते त्यांना घाबरून डिंपल सगळ सत्य सांगणार आहे.

पण सांगताना एक होणार आहे की अजित हा मुंबईला पळून जाणार आहे. त्यामुळे आता पोलीस अजित ला कस शोधणार? तर पोलिस एक युक्ती करणार आहे ते डिंपलला पोलीस स्टेशन ला नेऊन तिला अजित ला फोन लावायला सांगून गावात बोलावणार आहे. तर डिंपल अजित ला फोन करणार आणि अजित ला ही माहीत नसणार की डिंपल ने पोलिसांना सर्व काही सांगितल असणार.

तर अजित अगदी साध्या पद्धतीने डिंपल शी बोलणार आहे आणि डिंपल ही पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बोलणार आहे. की मला भेटायला या. तर जेव्हा अजित भेयायला येणार तेव्हा पोलीस आधीच एक जाळ लावून ठेवणार आहे तर ते पोलीस त्यांचा वेष बदलणार आहे.

कोणी पोलीस भाजीपाला वाला बनणार आहे तर कोणी पोलीस कुठ लपून राहणार आहे, असा सर्व जाळ बसवणार आहे. नंतर अर्थात डिंपल ला रोड वर उभ करतील व जेव्हा अजित तिला भेटायला येणार तेव्हा त्याला पोलिस पकडतील. तर अश्याप्रकारे देवमाणूस मालिकेचा शेवट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *