९ जुलै अहोरात्र अमावस्या या ६ राशींचे भाग्य चमकणार. पुढील ५ वर्ष सातव्या शिखरावर असणार यांच नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

भारतीय ज्योतिष शास्त्रात अमावस्येला खूप महत्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अंतिम स्थितीला अमावस्या असे म्हणतात. यावेळी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या दिनांक नऊ जुलै २०२१ रोजी येत आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावास्येला अहोरात्र अमावस्या असे म्हणतात. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. अमावस्याच्या दिवशी पितरांचे पिंड व कालसर्प दोष निवारण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

ज्या दिवशी पितरांच्या नावे दानधर्म करणे अतिशय उपयुक्त मानले असून पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. ज्योतिष शास्त्रमध्ये अमावस्या ला विशेष महत्व प्राप्त असून मान्यता आहे की, या दिवशी केलेले उपाय विशेष लाभदायक ठरतात. दिनांक ९ जुलै रोजी येणाऱ्या या अमावास्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पुढील सहा राशींवर पडणार असून अमावस्या पासून यांचा भाग्योदय घडण्यास सुरुवात होणार आहे.

अमावस्या पासून सुखाच्या व मंगलमय काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. भाग्य अचानक कलाटणी येणार आहे. आपल्या जीवनात सुरू असलेला अपयशाचा काळ आता संपणार असून यश प्राप्ती च्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. आता कार्यक्षेत्रात यशस्वी ठरणारा हात आपल्या यश प्राप्ति च्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि यशामध्ये वाढ होणार असून जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची साथ प्राप्त होणार असल्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. दिनांक आठ जुलै रोजी उत्तर रात्री ५:१७ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून १० जुलै अमावस्या संपणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ या सहा राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

१) मेष राशी- मेष राशी वर अमावस्येचा अत्यंत सकारात्मक परिणाम बघायला मिळणार आहे. अमावस्ये पासून पुढे येणारा काळ आपल्याला अत्यंत लाभदायक ठरणार असून कौटुंबिक जीवनात चालू असलेल्या आता समाप्त होणार आहे. उद्योग धंदा मधून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे.

भाऊ बंधू मध्ये तणावाचे निर्माण झालेले वातावरण दूर होणार असून खूप दिवसापासून चालू असलेले वाद आता मिटणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये यशाची नवीन मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. सरकारी कामामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत.

वृषभ राशि- अमावस्या पासून पुढे सुरू होणार या काळात वृषभ राशीच्या जीवनामध्ये अनेक शुभ घटना घडून येण्याचे संकेत आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील करिअर विषयी अत्यंत शुभ खबर कानावर येऊ शकते. पती-पत्नीमध्ये असणारे वाद आता मिटणार आहे. उद्योगधंदा मधून आर्थिक आवक समाधानी असेल.

कन्या राशी- कन्या राशि वर अमावस्येचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येईल. गेल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होणार आहे. मानसिक ताणतणाव व मनामध्ये असणारे भीतीचे वातावरण दूर होणार होत असून आत्मविश्‍वासाचा मध्ये वाढ होणार आहे. मिळालेल्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योगधंदे व कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्ती समाधानी असेल. हातात पैसा खेळता राहील.

तूळ राशी- तूळ राशीसाठी ग्रहनक्षत्राची अनुकूलता व अमावस्याचा प्रभाव अत्यंत मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. या काळात राजकीय दृष्ट्या अतिशय मोठी गोष्ट कानावर येऊ शकते या काळात सरकार दरबारी आलेली कामे पूर्ण होणार आहे. व्यवहारिक जीवनात सुखाचे दिवस येतील उद्योगधंद्यांचा विस्तार घडणार असून या काळात आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील पैशांची तंगी आता दूर होणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशि वर अमावस्येचा अत्यंत सकारात्मक प्रभाव पडणार आहे. आर्थिक प्राप्ती चे नवे साधन व नवे उपाय आपल्यासमोर येणार आहेत. क्षेत्रातून आपल्या आर्थिक कमाई मध्ये वाढ दिसून येईल, अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. घर परिवारात सुख-समृद्धी मध्ये वाढ होईल. आपल्या जीवनातील चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. करियर विषयी अतिशय मोठी खबर कानावर येऊ शकते.

कुंभ राशी- अमावस्या पासून पुढे येणारा काळ कुंभ राशीच्या जीवनाला एक नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. आपल्या कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. जीवनात तयार झालेली नकारात्मक परिस्थिती आता दूर होणार असून आनंदाचे दिवस आपल्या वाटेला येणार आहे. संसारिक सुख उत्तम लाभेल. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष ठरणार आहे नातेसंबंधामध्ये चालू असलेले वाद मिटणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्रात यशाचे मार्ग मोकळे होतील.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *