रात्री झोपताना स्वामींचा हा एक मंत्र बोलून झोपा सर्व इच्छा पूर्ण होतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या मनात काय चाललय ते प्रत्यक्षात येणारच कारण हीच स्वामींची इच्छा आहे. तुम्ही स्वामींचे भक्त आहात स्वामींची तुम्ही मनोभावाने पूजा करतात, सेवा करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण आपण आज असा एक मंत्र पाहणार आहोत ज्या मंत्रामुळे जी तुमची अडकलेली सर्व कामे आहे ते मार्गी लागतील. घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा व यश सर्वकाही टिकून राहील.

तुमची कसली ही कोणतेही कितीही अवघड समस्या असली तरी ती अडचण दूर होईल. तुमच्या मागील कटकटी दूर होतील तुमच्या घरात येणारी संकटे दूर होतील स्वामींची कृपा तुमच्यावर राहील माता लक्ष्मी तूमच्या घरात सदैव टिकून राहील. आज मी तुम्हाला तो मंत्र सांगणार आहे तो स्वामी समर्थांचा खूप शक्तिशाली मंत्र आहे मित्रांनो स्वामी समर्थांचे खूप मंत्र आहेत पण हा मंत्र अत्यंत शक्तिशाली व प्रभावशाली आहे.

हा मंत्र तुम्हाला सकाळी घरातून निघताना ११ वेळा म्हणायचा आहे. मग तुमच कोणतही काम असो तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तेव्हा तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर हा मंत्र फक्त ११ वेळेस म्हणायचा आहे. महिलाही हा उपाय करू शकतात.

मग तुम्ही हा मंत्र म्हटल्यावर ज्या कोणत्या कामासाठी घराबाहेर जाणार ते काम होणार म्हणजे होणारच. कारण स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि घरातल्या महिलांनी या मंत्राचा जप केला नंतर घरावर कोणतेही संकट येणार नाही. माता लक्ष्मी स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव टिकून राहील. विद्यार्थ्यांनी जर या मंत्राचा जप केला तर अभ्यासामध्ये तुमची स्मरणशक्ती वाढते जे काही पाठांतर कराल ते जास्त वेळ लक्षात राहील.

घरातील सर्व सदस्यांनी स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर अकरा वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. तर मित्रांनो मंत्र हा असा आहे ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमः तर मित्रांनो हा मंत्र तुम्हाला रोज सकाळी अकरा वेळा स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटोसमोर म्हणायचा आहे. या मंत्रामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.

अस सोबत तुमची सर्व कामे पूर्ण होतील घरातील सर्व संकटे दूर होतील तुमच्या जीवनातील साडेसाती दूर होईल तुमच्या जीवनात सुख समृद्धी समाधान व चांगले आरोग्य लाभेल. म्हणजे एका भाषेत सांगायच झाल तर तुमच आयुष्य सुखदायी समाधानी व यशदायी होईल.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *