दिनांक ७ जुलै माहादुर्लभ संयोग पुढील राशींची लागणार लॉटरी, या रशींचा असणार पुढील ३ वर्षे राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ग्रह नक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडवून आणते. ग्रह नक्षत्रांची सकारात्मक स्थिती मनुष्याच्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येते. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्राची अनुकूलता माणसाला यश प्राप्ति चे मार्ग मोकळे करून देते. जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगती घडून यायला वेळ लागत नाही.

दिनांक ७ जुलै पासून अशाच काहीशा अनुकूल काळाची सुरुवात या ५ राशींच्या जीवनात सुरुवात होणार असून, यांचा भाग्योदय घडुन यायला सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील वाइट काळ आता समाप्त होणार असून अत्यंत शुभ काळ आपल्या जीवनात येणार आहे. मित्रांनो दिनांक सहा जुलै रोजी बुध राशी परिवर्तन करणार असून ती मिथुन राशीत गोचर करणार आहेत.

बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात तर सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. सूर्य या अगोदरच या राशीत विराजमान आहेत म्हणून राजकुमार आणि राजा या राशीमध्ये एकत्र येणार आहे. बुध आणि सूर्याचे एकाच राशीत असणे हे खूप शुभ योग्य निर्माण करत आहे. मित्रांनो बुध हे वाणी चे कारक असून सूर्य हे मानसन्मान प्रतिष्ठा आणि ऊर्जेचे दाता आहे म्हणून या संयोगाला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.

या संयोगाच्या शुभ प्रवाहाने या पाच राशींचे भाग्य उजेडात येणार असून यांच्या जीवनातील अनेक परेशानी आता समाप्त होणार आहे. दिनांक ७ जुलै रोजी सकाळी दहा वाजून ४८ मिनिटांनी बुध मिथुन राशीत प्रवेश करणार असून २५ जुलैपर्यंत तो याच राशीत राहणार आहे. बुधाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. पण पुढील पाच राशींसाठी हे राशि परिवर्तन खूप सकारात्मक ठरणार आहे.

१) मेष राशी- बुधाचे होणारे हे राशि परिवर्तन मेष राशि साठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. आर्थिक दृष्टीने हा संयोग आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे उद्योगधंद्यामध्ये यश मिळणार असून कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कमाईत वाढ होणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल करिअरमध्ये नव्या प्रगतीचे संकेत आहे. हाती घेतलेले काम पूर्ण होईल पण त्यामध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सोबतच आपल्या शब्दाने कोणाचे मन किंवा भावना दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मिथुन राशी- आपल्या राशींमध्ये होणारे बुधाचे आगमन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. बुध हे आपल्या राशींचे स्वामी असल्यामुळे हे राशीपरिवर्तन आपल्याला विशेष लाभ देणार आहे. या काळात अचानक धनप्राप्तीचे योग्य जुळून येऊ शकतात. करिअर मध्ये खूप मोठे यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होणार असून व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. या काळात परिवारात सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहील. जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त फळ प्राप्त होण्याचे संकेत आहे.

तूळ राशी – बुधाचे होणारे राशी परिवर्तन तूळ राशी साठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून पडलेली कामे या काळात पूर्ण होतील उद्योग व्यवसायासाठी केलेले प्रवास लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आपल्याला मोठी कमाई प्राप्त होणार आहे. आपण केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होणार आहे.

वृश्चिक राशी- बुधाचे मिथुन राशीत होणारे राशि परिवर्तन वृश्चिक राशि साठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. या काळात परिवाराचा पूर्ण पाठिंबा आपल्याला लाभणार आहे या काळात नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल बनतील. एखादी चांगली नोकरी प्राप्त होण्याचे संकेत आहेत बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायला काळ अत्यंत शुभ आहे पारिवारिक सुखा मध्ये वाढ होणार आहे.

धनू राशी- धनु राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामांची कौतुक होणार असून, मानसन्मानाची प्राप्ती होणार आहे बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून या काळात आर्थिक गुंतवणुकीत फायदा होणार आहे व चालून आलेल्या संधीचे सोने करणे अत्यंत आवश्यक आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *