घरात गरिबी येण्याचे ५ कारणे ९९% लोकांना माहीतच नसतात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या घरात गरिबी येते. पण ती गरिबी कुठून येते? ती कायमची नसतेच. गरिबीचे कारण असतात. ती गरीब वागणुकीतून येते. मित्रांनो आपण पैसे कमावतो. असा कोणताच व्यक्ती नाही तो पैसे कमवत नाही पैसे सर्वच कमवतात. पण तो पैसा टिकत नाही त्या पैशाची बरकत होत नाही. त्या पैशाला मार्ग फुटतात. पैसा लवकर खर्च होतो. तुम्ही नोकरी करणार्यांना विचारु शकतात की पगार तुमच्या हातात महिनाभर टिकतो की नाही.

व्यवसाय वाल्यांना विचारा पैसा टिकतो का याला खूप मार्ग फुटतात आणि तो निघून जातो. तर आज आम्ही तुम्हाला घरात गरिबी येण्याचे 5 मुख्य करणे सांगणार आहोत आनि हे कारणे बऱ्याच लोकांना माहीत नसतात आणि माहिती नसल्याने गरिबी आपल्या घरात, नोकरीमध्ये आणि व्यवसायात येते व घरात पैसा टिकत नाही.

पहिल कारण म्हणजे घरात ग्रहदोष किंवा वास्तुदोष असणे. हे सर्वात मोठे कारण आहे. यासाठी ग्रहदोष आणि वास्तुदोष याची पूजा करावी व उपाय करून हे दोष दूर करावे. तर आता कस ओळखायचे की घरात वास्तुदोष आहे. तर तुम्हाला तुमच्या घरात आल्यावर बेचैन वाटले, अशांत वाटले, समाधानी वाटत नाही किंवा घरात सतत कोणीतरी आजारी असत याच मुख्य कारण आहे घरात दोष. वास्तुदोष दूर करण्याचा प्रमुख उपाय म्हणजे दर पोर्णिमेला घरात सत्यनारायण ची पूजा करा. या पूजेने सर्व दोष नाहिशे होतात.

दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी झोपणे किंवा झाडू मारणे- कारण संध्याकाळची वेळ ही दिवा लावण्याची व लक्ष्मी घरात येण्याची असते. म्हणून या वेळी झोपू नये किंवा कचरा बाहेर काढू नये झाडू मारू नये. तिसरे कारण ते म्हणजे घरात आईवडिलांचा अपमान होत असेल, घरात सारखे वाद आणि भांडण होत असेल अश्या घरातही गरिबी लगेच येते. कारण अश्या घरावर लक्ष्मी प्रसन्न होत नाही व ती घरातून लगेच निघून जाते. त्यामुळे घरात आंनदि व प्रसन्न वातावरण ठेवावे.

पुढची गोष्ट ती म्हणजे वाईट सवयीमुळे ही घरात गरिबी येते. घरातील कोणी व्यक्ती अंघोळ न करताच देवाजवळ किंवा स्वयंपाक घरात जात असेल सोबतच घरातील कोणीही व्यक्ती ११ वाजतापर्यंत ही अंघोळ करत नसेल अश्या घरातही पैसा व लक्ष्मी टिकत नाही. मित्रांनो यानंतर मुख्य कारण म्हणजे लक्ष्मीचा अपमान पैशाचा अपमान पैसा आल्यावर तो पाण्यासारखा खर्च करणे.

काहींना सवय असते आला की हे घेण ते घेण इकडे तिकडे फिरायला जाण. पण एकप्रकारे हे सर्व करणं ही स्वाभाविक आहे. पण त्याला एक लिमिट हवी. तर घरात अशी कोणाला सवय असेल तर त्यांच्या ही घरात लक्ष्मी टिकत नाही व गरिबी येते. तर मित्रांनो ही पाच कारणे आहेत ज्यामुळे तुमच्या घरात गरिबी येते. जर ह्या चूका तुम्हीही करत असाल तर आजच सुधार करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *