गरिबीचे दिवस संपले उद्याच्या सोमवार पासून पुढील ३३ वर्षे या राशींवर धन वर्षा करतील महादेव.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

सुंदर योग आणि घटिका जमून आल्यास व्यक्तीचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. जेव्हा ग्रह नक्षत्र तेच्या अनुकुलते बरोबर ईश्वरीय शक्तीचा आशिर्वाद प्राप्त होता. तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखदायक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. येणारा काळ या काही खास राशींच्या जीवनात असाच काहीसा शुभ संयोग घेऊन येणार असून उद्याच्या सोमवारपासून त्यांच्या जीवनात विशेष परिवर्तन घडुन येण्यास सुरुवात होणार आहे.

भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभणार आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनाला एक विशेष कलाटणी लाभणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून नकारात्मक काळ संपून अतिशय मंगलमय काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

आता यशाचे शिखर घाटायला वेळ लागणार नाही. मागील काळ आपल्यासाठी बराच कठीण होता. मागिल काळात आपल्याला बराच संघर्ष करावा लागला असणार पण आता येथुन पुढे आपल्या आयुष्यात नवी कलाटणी येणार आहे. काळ आणि घटिका आपल्यासाठी अतिशय अनुरूप बनत आहे. जीवनातील दुःखाची अंधारी रात्री संपणार असून सुखाचे सोनेरी क्षण आपल्या वाट्याला येणार आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आलेला प्राप्त होईल.

नशिबाची साथ असल्यामुळे मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याची शक्यता आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांचा तंगी या काळाचा समाप्त होणार असून प्रगतीला सुरुवात होणार आहे. आज मध्यरात्रीनंतर ज्येष्ठ कृष्णपक्ष भरणी नक्षत्र दिनांक ५ जुलै सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे या दिवशी योगिनी एकादशी आहे.

पंचांगानुसार २०१९ सोमवार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षांची एकादशी किती आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हटले जाते. हा दिवस भगवान विष्णू ला समर्पित आहे. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ मानण्यात आले आहे. ज्येष्ठ महिन्यातील या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णू बरोबरच माता लक्ष्मीची पूजा केल्याने इच्छित फल प्राप्त होते. सुख समृद्धी आणि धनधान्याने मनुष्याचे जीवन फुलून येते. दिनांक ४ जुलै रोजी की सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी एकादशीला सुरुवात होणार असून दिनांक पाच मे रोजी सकाळी १० वाजून २९ मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे.

सोमवार आणि एकादशी हा अतिशय शुभ संयम बनत आहे या संयोगाच्या शुभ प्रभावाने या भाग्यशाली राशींचे नशिब चमकणार असून यांच्या जीवनात आता सुखचव7 दिवस येणार आहेत. या काळात भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू बरोबरच माता लक्ष्मीची कृपा बोलणारा आणि भगवान बाबा यांच्या जीवनावर बरसणार असून प्रगतीच्या नव्या दिशेने त्यांच्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहेत. आपण ज्या राशींबद्दल बोलत आहोत त्या आहेत, मीन, कुंभ मिथुन, मकर.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *