आज आपण जाणून घेणार आहोत अशा तीन चुका ज्यामुळे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकतात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

खर तर प्रत्येकाच्या अवती भवती या वाईट शक्ती वावरत असतात पण ते आपल्याला विनाकारण कधीच त्रास देत नाही. मात्र या तीन चुका जर आपल्या हातून घडल्या तर या वाईट शक्तीचा प्रवेश आपल्या जीवनात होतो व आपल्या घरात होतो. हळूहळू घरातील लोक एकमेकांशी भांडू लागतात मानसिक त्रास वाढतात. लोक एकमेकांना शत्रुत्व भावनेने पाहता आ-त्म-ह-त्या होऊ लागतात. लोक म-रू लागतात

उद्योगधंदा अक्षरशः बंद पडतो प्रश्न असा आहे की, या वाईट गोष्टी आपल्याला त्रास का देतात या नक्की असतात काय? तर आपल्या अवतीभवती अनेक लोकांचा अप-मृ-त्यु होतो म्हणजे अवेळी मृ-त्यू होतो. तर असा जो यावेळी मृ-त्य होतो अश्या लोकांचा आत्मा मरत नाही, काही जण आ-त्म-ह-त्या करतात. स्वताचा जी-व देतात किंवा अक्सिडेंट मध्ये म-र-ता-त. तर तेव्हा या लोकांचा आ-त्मा मरत नाही फक्त शरीर म-र-ते म्हणजेच जितके जीवन प्रभूने त्यांना दिलेले आहे तितके जीवन त्यांना या पृथ्वीवर आत्माच्या स्वरूपात जगावे लागते.

त्यातून त्याची सुटका होत नाही. आपल्याला मुक्ती मिळावी अशी त्या आत्म्याची मनोमन इच्छा असते, पण ईशवर त्याला मुक्ती देत नाही. म्हणून तो आत्मा अवतीभवती फिरत असतो. अगदी याच गोष्टीचा गैरफायदा तांत्रिक आणि मांत्रिक घेतात. त्या आ-त्म्यां-ना आपल्याकडे आकर्षित करतात, त्यांच्याकडून विशिष्ट प्रकारची कामे करून घेतात. फक्त आम्ही तुम्हाला मुक्ती देऊ या खोट्या आशेवर, तर त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत.

त्यातील पहिली म्हणजे एखादी गरीब व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा अपमान करू नका. कारण ती व्यक्ती तुमचा सामना करू शकत नाही, मुकाबला करू शकत नाही. तर अश्यावेळी ही व्यक्ती तंत्रिकाकडे जाते आणि त्यांना सांगते की अमुक अमुक व्यक्तीच घर बरबाद झाल्याशिवाय मला शांती भेटणार नाही तुझे काय पैसे असतील तू घे. मग हे तांत्रिक अश्या फिरणाऱ्या आत्म्यांना आवाहन करतात की, कोण तयार आहे हे काम करायला.

हे आत्मे फक्त मोक्ष प्राप्तीसाठी काहीही करायला तयार होतात व आपल्या घरात प्रवेश करून आपल्याला बरबाद करतात. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा गरीब व आपल्यापेक्षा दुरबल व्यक्तीवर अत्याचार करू नका.

दुसरी गोष्ट – तुम्ही एखादी जमीन विकत घेताना, बांगला, प्लॉट किंवा घर विकत घेताना ज्या व्यक्तीकडून विकत घेताय त्या व्यक्तीला अश्या प्रकारचा त्रास होत नाही आहे ना त्याच्या घरात कोणत्याही वाईट शक्तीने प्रवेश केला नाही आहे. याची चोकशी करा, कारण आपण अश्याप्रकारे काही जमीन वैगरे खरेदी करतो तेव्हा तो त्रास जर मूळ मालकाला असेल तर तो त्रास आपल्या घरीही येतो. हा वाईट आत्मा आपल्या घरात येऊन आपल्याला नाहक त्रास दयायला लागतो. की त्यातून निघणे अत्यंत कठीण होते.

तिसरी गोष्ट- कधी कधी आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो आणि त्यातून आपण साम्राज्य उभं करतो आपण लखपती करोडपती बनतो. लंकेचा राजा बनतो नशीब ही आपल्याला साथ देत मात्र खूप लोकांना आपली ही प्रगती बघवत नाही. हे लोक तुमच्या अगदी जवळचे मित्र सुद्धा असू शकतात ही लोक तोंडावर तुम्हाला अगदी गोड बोलतील पण मनात त्यांच्या अशे विचार चालू असतात की, इतकी प्रगती करतोय इतका पुढे जातोय थांब तुझ्या पाठीमागे अस काहीतरी लावतो की तू कशी प्रगती करतो कसा पुढे जातो ते बघतोच मी.

केवळ पैसाच नव्हे जेव्हा तुमच्या घरात तुम्ही खळखळून हसतात तेव्हा शेजारी लोकांना वाटत तुम्ही किती आनंदी आहात किती खुश आहात, तेव्हा ते लोक तुमच्या आनंदावर म्हणजेच तुमच्यावर जळू लागतात. आणि या जळाऊ बुद्धितूनच ही लोक तंत्रिकाकडे जातात. त्यांचा आधार घेऊन तुम्हाला बरबाद करतात. त्यामुळे विनंती आहे तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी प्रदर्शन करू नका.

तुम्ही किती आंनदि आहेत हे सुद्धा कोणाला जास्त दाखवू नका, आता लोकांना तर तुम्ही ऑनलाइन जी फोटो शेअर करतात ते बघूनही त्रास होत असतो. तर या त्या तीन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे वाईट शक्ती ही आपल्या घरात प्रवेश करू शकते. तर लक्षात ठेवा तुमच्याकडून या तीन चूका घडणार नाही याची काळजी घ्या. या चूका घडल्या असतील तर स्वामींना शरण या.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *