महिलांनी प्रत्येक अमावस्येला मुलांवरून ओवाळून ही एक वस्तू इथे ठेवावी. मुलांवर कोणतेही संकट येणार नाही.

Astrology

नमस्कार मित्रानो.

महिलांनी अमावस्येला आपल्या मुलांवरून ही एक गोष्ट ओवाळून येथे ठेवावी, मुलांवर कोणतेही संकट अडचण येणार नाही, मुलांना कोणताही त्रास होणार नाही. मूल छोटे असतील मोठे असतील काही फरक पडत नाही. तुम्ही जर आई असाल तर आपल्या मुलांवरून दर अमावस्येला ही गोष्ट ओवाळून येथे ठेवावी. दर महिन्याला अमावस्या असते मग ती कोणतीही आमावस्या असू द्या तुम्हाला दर अमावस्येला हे एक काम करायचेच आहे.

हा नियम बनवून ठेवा. याने तुमच्या मुलांवर कोणतेही संकट येणार नाही त्यांना कोणताही त्रास होणार नाही. तुम्हाला अमावस्येला दुपारी १२ वाजेच्या आत हे काम करायचे आहे. बारा वाजेच्या आत कधीही तुम्ही हे काम करू शकतात. तुम्हाला फक्त थोडासा भात शिजवायचा आहे फक्त पाण्यामध्ये मीठ अजिबात टाकू नका.

फक्त वाटीभर भात होईल, एव्हढा भात तुम्हाला शिजवायचा आहे. त्यामध्ये मीठ अजिबात घालायचे नाही आहे. त्यानंतर तो भात वाटीत किंवा ताटात काढून घ्या आणि १२ वाजेच्या आतच तो तुमच्या मुलांवरून तुम्हाला ओवाळायचा आहे. तुमच्या मुलाला खाली बसवून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो. त्याप्रमाणे डोक्यापासून तर पायापर्यंत असा गोल राऊंड मारून तुम्हाला ओवालायाचे आहे.

तीन वेळा तुम्हाला हा राउंड मारायचा आहे. त्यानंतर तो भात तुम्ही तुमच्या छतावर, अंगणात किंवा झाडाजवळ ठेवू शकतात किंवा तो भात तुम्ही पक्षांना नायतर कुत्र्यांना खाऊ घालू शकतात. तर अश्याप्रकारे तुम्हाला दर अमावस्येला हा उपाय करायचा आहे. तुमच्या मुलावर कोणतेही संकट येणार नाही.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *