जुलै २०२१ या महिन्याची सुरुवात होणार असून या ५ राशीसाठी जुलै महिना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. पाच राशींचे नशीब चमकणार आहे तर इतर दोन राशींच्या जीवनात वाईट दिवस येणार आहे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार जुलैमध्ये बनत असलेल्या ग्रह नक्षत्राचे बनत असलेल्या स्थितीचा सात राशींवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडणार असून, त्यांच्या मांगल्याची सुरुवात होणार आहे. मात्र बाकीच्या पाच राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्यामुळे या राशींना वाईट काळाचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार यायला सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता संपणार असून चांगला काळ सुरू होणार आहे. हाती घेतलेले काम पूर्ण होणार आहे. कारण तुम्हाला ग्रह नक्षत्राची योग्य साथ लाभणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील मनाप्रमाणे काम होणार असल्याने आपले मन उत्साही राहील. मात्र इतर पात्रासाठी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. ग्रहदशा आपल्यासाठी अत्यंत नकारात्मक असल्यामुळे चुकीच्या कामांपासून दूर राहणे आवश्यक आहे ह्या काळात आपल्याला आत्मविश्वासाने निर्णय घ्यावे लागणार आहे.

१) मेष राशी- मेष राशीसाठी जुलै महिना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. गुरु शुक्र आणि शनि हे आपल्यासाठी अत्यंत अनुकूल ग्रह ठरणार आहे त्यामुळे काम धंद्यात येणाऱ्या अडचणी आता कमी होतील. संसारिक सुखात वाढ होणार आहे मोठा निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. रोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणार असून रोजगारासाठी कॉल येऊ शकतो.

आपल्या संतानांकडून सुख लाभणार आहे. योजलेल्या योजना पूर्ण होतील विद्यार्थी वर्गांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. मागील काळात व्यवसायात झालेले नुकसान या काळात भरून येणार आहे प्रेम प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे.

२) वृषभ राशी- वृषभ राशीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे सूर्य आणि बुध हे आपल्यासाठी अनुकूल प्रभाव करणार आहे. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. नोकरीत मित्रांकडून मदत भेटू शकते या काळात वाहन खरेदीचे योग येणार आहे. उद्योग-व्यवसायात हा काळ अत्यंत अनुकूल ठरणारा असून व्यवसायात कोणताही नवीन निर्णय घेण्या आधी जानकारी व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जमीन किंवा प्लॉट खरेदीचे विचार मनात येऊ शकतात.

3)मिथुन राशी- मिथुन राशि साठी हा काळ काहीसा नकारात्मक ठरू शकतो. मंगळ गुरु आणि केतू हे शुभ फल देणार असले तरी राहु शनी हे आपल्याला थोडे नकारात्मक फळ देऊ शकता. म्हणून या काळात थोडे सावध राहण्याची गरज आहे. उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी काही नवे पर्याय शोधावे लागतील.

या काळात मानसिक ताण तणाव व कटकटी वाढू शकतात. आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. सहली निमित्त काही प्रवास घडणार असून घर खरेदीचे किंवा प्लॉट खरेदीचे योग जुळत आहेत. आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा होणार आहे. या काळात आत्मविश्वासाने कामे घेणे गरजेचे आहे.

४) कर्क राशी- जुलै महिना कर्क राशीसाठी नकारात्मक ठरू शकतो योजलेल्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. व्यापारात मंदी जाणार असून नोकरीत कटकटी येऊ शकतात, प्रवासाचे योग येणार असून गाडी व्यवस्थित चालू होणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार करत असताना दक्ष राहणे गरजेचे आहे. फसवणूक होण्याचे संकेत आहेत रागावर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

५) सिंह राशी- सिंह राशीसाठी जुलै महिना अत्यंत शुभदायी व फलदायी ठरणार आहे. याकाळात राग येण्याचे संकेत आहे. शनि आणि राहू हे आपल्यासाठी अत्यंत चांगले फळ देणार आहे बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. कुटुंबात सुखाचे दिवस येणार आहेत. नोकरीत बदली किंवा भरतीचे योग येणार आहे. एखाद्या नव्या कामाची सुरुवात होणार आहे. या काळात सध्या मोठे धाडस करू नका मौज-मस्ती मध्ये पैसा खर्च होणार आहे. धार्मिक किंवा अध्यात्मिक मार्गाकडे मनाचा कल वाढू शकतो.

६) कन्या राशी- कन्या राशि साठी जुलै महिना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. सूर्य आणि केतू हे आपल्यासाठी शुभ फळ देणारा असून व्यापारातून आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. नोकरीतील अधिकारीवर्ग आपल्यावर खुश होणार आहे. अडलेली कामे पूर्ण होणार असून आपल्या उत्साह मध्ये वाढ होणार आहे.

शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे विरोधकांना लमते घेण्यास भाग पाडनार आहात. मनाप्रमाणे कामे पूर्ण होणार असल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील नवीन आर्थिक गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

७) तूळ राशी — तूळ राशीच्या जीवनात मंगल्याची सुरुवात होणार असून जुलै महिना आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे सूर्य मंगळ बुध गुरू आणि शुक्र हे आपल्यासाठी शुभ फळ देणारा हे नोकरीमध्ये काढ शुभ असेल. बेरोजगार आणि तरुणांना रोजगार याची प्राप्ती होणार असून आर्थिक वाढ होईल. उद्योग व्यवसायात नव्या प्रगतीला सुरवात होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अत्यंत सकारात्मक ठरणार असून नव्या प्रगती पथाची सुरुवात होणार आहे. संसारीक सुख उत्तम लाभेल घर खरेदी किंवा वाहन खरेदी चे विचार मनात येऊ शकतात. पैसा जपून खर्च करावा लागणार आहे.

८) वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी जुलै महिना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. मंगळ, शनी हे आपल्यासाठी शुभ फळ देणारा असून आर्थिक प्राप्तीचे योग बनत आहे. या काळात स्वतःवरचा आपला विश्वास वाढणार आहे. कार्यक्षेत्रात आपण ठरवलेल्या योजना लाभदायी ठरणार आहे.

एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कामांमध्ये सहभाग घेऊ शकता. उद्योग धंद्यामध्ये यश प्राप्त होणार असले तरी सध्या मोठे धाडस करू नका. आरोग्याची प्राप्ती होणार असून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. ज्या कामासाठी मनापासून प्रयत्न करणार ते काम नक्की यशस्वी होणार आहे.

९) धनू राशी- धनु राशि साठी जुलै महिना काहीसा नकारात्मक ठरू शकतो. बुध, शुक्र, राहु हे शुभ फल देणारा असले तरी शनि आणि केतू हे त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या काळात सतर्क राहणणे गरजेचे आहे. उद्योग व्यवसायामध्ये आपल्याला काही अडचणी येऊ शकतात.

व्यवहारीक जीवनाला थोडासा वेळ देणे आवश्यक आहे. या काळात व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे तसेच या काळात अनावश्यक खर्च टाळावा लागेल.

१०) मकर राशी- मकर राशि साठी हा काळ मिश्र रुपाचा ठरू शकतो. अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त होणार असून काही कामात अपयश येऊ शकते. गुरु आणि केतू हे शुभ फळ देणार असून शुक्र, केतू आणि हर्षल हे त्रासदायक ग्रह ठरणार आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहे नोकरीत कष्ट होणार आहेत. पण आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होईल.

खाली शेतात प्राप्ती आणि खर्चाचा मेळ बसेल. विवाह इच्छुक तरुण-तरुणींचे विवाहाचे योग जुळून येऊ शकतात. शेतीमधून आपण काही मौल्यवान गोष्टींची खरेदी करू शकतात. हा काळ आपल्यासाठी अत्यंत आनंददायी ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. या काळात मन काहीसे अस्तिर बनू शकते.

११) कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. सूर्य, बुध, हर्षद व राहू-केतू हे आपल्यासाठी शुभ फळ देणार असून उद्योग व्यवसायामध्ये चालू असलेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. नातेसंबंधांमध्ये थोडासा ताण तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक दृष्ट्या हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

या काळात आपल काही मौल्यवान गोष्टींची खरेदी करू शकतात. हा काळ आपल्यासाठी अतिशय आनंददायी ठरणार आहे. या काळात कोर्टकचेरी मध्ये चालू असलेले खटले मार्गी लागण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कौटुंबिक समस्या आता दूर होईल.

१२) मिन राशी- मीन राशीसाठी जुलै महिना अडचणीचा ठरू शकतो. मंगळ आणि शनी हे शुभ फल देणारा असून बुध, गुरू, हर्षल हे त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे उद्योगधंद्यामध्ये ताण तणाव वाढणार आहे सोबतच मानसिक तनावही वाढू शकतो. तरुणांना रोजगाराची प्राप्ती होईल. घर जमीन किंवा प्लॉट खरेदी चा विचार मनात येऊ शकतो. नात्यांमध्ये काही कटकटी वाढणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *