या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी जुलै महिन्याची सुरुवात होताच विजेपेक्षाही लख्ख चमकणार आहे या राशींचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मनुष्य जीवन हे असे वर निर्भर असून आपल्याला एक नवीन आशा जगण्याची इच्छा देते. पण मनुष्याला स्वतःच्या प्रयत्न बरबर ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती प्राप्त होणे हे देखील महत्त्वाचे असते. जेव्हा प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते तेव्हा मनुष्याचे खाद्य बदलायला वेळ लागत नाही जुलै महिन्याच्या सुरुवातीला या राशींच्या नशीब विजेपेक्षा ही दुःख चमकणार आहे व त्यांच्या जीवनात शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

सध्या आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती चालू असू द्या वर्तमान परिस्थितीमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असल्यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. मागच्या काळात आपण खूप सारा प्रयत्न केला आहे. अपमान वगैरे पचवून तुम्ही खूप धैर्याने परिस्थितीचा सामना केलेला आहे.

हा काळ आपण आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर फार केला आहे. पण येथून पुढील काळात आपल्यासाठी अत्यंत अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. दहा नक्षत्राच्या स्थितीचा आपल्या जीवनावर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनात सुखाची बहार घेऊन येणारा काळ ठरणार आहे.

जुलै महिन्याच्या सुरवातीला बुधाचे होणारे परिवर्तन आणि सूर्य शुक्र आणि मंगळ याचे होणारे वचन आपल्या राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या ग्रहांच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अत्यंत शुभ प्रभाव आपल्या राशींवर पाहायला मिळणार आहे. दिनांक सात जुलै रोजी बुधाचे राशी परिवर्तन होणार असून त्यानंतर १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दिनांक १७ जून रोजी सूर्य सीह राशीत वचन करतील.

तर २० जुन रोजी मंगळाचे सिह राशीत राशी परिवर्तन होणार आहे. सूर्य आणि मंगळ एकाच राशीत राहणार असून या भाग्यवान राशींच्या जीवनात अनेक सकारात्मक परिणाम घडवून आणणार आहे. ग्रहण नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा काही राशीवर नकारात्मक प्रभाव पडत असला तरी आपल्या राशीसाठी हा संयोग अतिशय लाभदायक ठरणार आहे.

आता इथून आपल्या जीवनाला एक नवं वळण प्राप्त होणार असून आपल्या योजना प्रत्यक्षात उतरणार आहे आपल्या मनात असलेली उदासी दूर होणार असून आपल्या सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली स्वप्ने या काळात पूर्ण होऊ शकता. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालुन येणार असून धनप्राप्ती होणार आहे.

१) मेष राशी- मेष राशीसाठी वर्तमान काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. ग्रहनक्षत्र अनुकूल असल्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. जेव्हढा जास्त प्रयत्न कराल तेव्हढे जास्त यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात अनेक प्रगतीच्या संधी प्राप्त होणार असून काळाचे सोने करणे आवश्यक आहे. नशिबाला तुम्ही थोडी प्रयत्नांची साथ दिली की यश प्राप्तीच्या वेळ लागणार नाही. आर्थिक दृष्टीने हा काळ अतिशय चांगला ठरणार आहे.

आखलेल्या योजना यशस्वी ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती जास्त होणार आल्याने पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सांसारिक सुख उत्तम लाभेल. प्रेम जीवनाविषयी हा काळ बऱ्यापैकी राहणार आहे. आपल्याला नकळतपणे एखादी नवीन व्यक्ती आपल्या हृदयाला स्पर्श करू शकते. नातेसंबंधात मधुर वातावरण निर्माण होणार आहे. या काळात बुद्धी आणि विवेकाने निर्णय घेणे आवश्यक आहे.

२) वृषभ राशी- वृषभ राशीसाठी परिस्थिती अत्यंत अनुकूल बनत आहे. जुलै महिन्यात बनत असलेली ग्रहदशा आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.यशप्तीसाठी परिस्थिती अत्यंत अनुकूल बनत असल्याने प्रयत्नाचा वेग वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. चालून आलेल्या संधीपासून लाभ प्राप्त करणे आवश्यक आहे.

उद्योग व्यवसायात आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तरी प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी यशस्वी ठरणार आहात. घर परिवारात आनंदाचे वातावरण राहील मित्रांच्या गाठीभेटीमुळे मन प्रसन्न बनणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. प्रेमप्राप्तीसाठी थोडीशी प्रतिशा करावी लागू शकते. आईवडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

३) मिथुन राशी- मिथुन राशि साठी हा काळ अत्यंत लाभदायी ठरणार आहे आखलेल्या योजना यशस्वी ठरतील त्यामुळे मन समाधानी राहील. काही कामात अडचणी येतील पण त्यातून मार्ग देखील निघणार आहे व्यवसायातून आवक वाढण्याची शक्यता आहे.

उद्योगासाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठेवणार आहे. व्यवहारिक जीवनात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते पण जोडीदाराची समज करणे आवश्यक आहे. स्वतःच्या स्वभावमध्येध्ये आपल्याला काही बदल करावे लागू शकतात.

3)सिंह राशी- जुलै महिना सिंह राशीच्या जीवनाला चांगली कलाटणी देणार आहे. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत विशेष करणार आहे व्यवसायात केलेले बदल लाभदायी ठरतील. नोकरीमध्ये अधिकारीवर्ग आपल्यावर खुश होतील मागील काळात अडून राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील.

सांसारिक सुख उत्तम लागणार आहे घर परिवारातील लोकांशी प्रेमाने वागणे आवश्यक आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अत्यंत सुंदर ठरू शकतो आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभणार आहे. कार्यक्षेत्रात प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे या काळात चांगले प्रयत्न केल्यास यशाला गती मिळेल.

४) कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनात या काळामध्ये अनेक अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. आर्थिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहे म्हणून आलेल्या प्रत्येक संधीपासून लाभ प्राप्त करणे आवश्यक आहे. व्यवसायातून आर्थिक संपत्ती लाभदायक असेल कुटुंबात प्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे.

मानसिक तणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल सरकार दरबारी आणलेली कामे पूर्ण होणार. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार या काळात एक नवीन प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे नव्या प्रेरणेतून नव्या कामाला सुरुवात करू शकता व्यवहारिक जीवनामध्ये पती-पत्नींच्या प्रेमात वाढ होणार आहे. प्रेमातील दुरावा भेटणार आहे या काळात शत्रुंपासून सावध राहण्याची गरज आहे.

५) तूळ राशी- जुलै महिना तूळ राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे जुलैमध्ये बनत असलेल्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा फायदा या राशीला होणार आहे. अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येणार आहे कार्यक्षेत्रात धनप्राप्तीच्या अनेक संधी आपल्याकडे येणार आहेत त्यामुळे आलेल्या संधीला ओळखून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे.

या काळात कुटुंबाची भरपूर स्थान आपल्याला लागणार आहे जे काम हातात घ्याल त्यामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहे पण नशिबाला प्रयत्नांची पराकाष्टा देणे अत्यंत आवश्यक आहे. मन लावून काम केले आता प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त होणार प्रेमजीवनात परिस्थिती तशीच राहणार आहे.

६) वृश्चिक राशी- वृश्चिक राशीचे नशीब आता चमकणार आहे कधी स्वप्नातही विचार केला नसेल एवढे मोठे काम करण्याची संधी आता आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची वेळ आलेली आहे मागील महिन्यापासून ज्या कामाला करण्याचा प्रयत्न करत आहात ते काम आता पूर्ण होणार आहे.

आर्थिक प्राप्ती मध्ये पहिल्यापेक्षा वाढ होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्याचा आपला निर्णय लाभदायक ठरणार आहे प्रेम जीवनात एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. जोडीदाराला आपल्या भावना समजावून सांगण्याची गरज आहे. व प्रेम व्यक्त करण्याची गरज आहे.

७) कुंभ राशी- जुलै महिना कुंभ राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे जीवनात धन्य प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे चांगले प्रयत्न केल्यास जे हवे ते प्राप्त होण्याचे संकेत आहेत. स्वतः मध्ये असलेल्या कलागुणांचा वापर करून घेणे आवश्यक आहे ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे प्रयत्न हाच यशाचा मार्ग आहे.

कार्यक्षेत्र मधून आर्थिक प्राप्ती ची वाढ होईल. काहीतरी मोठे करून दाखवण्याची जिद्द आपल्यामध्ये निर्माण होणार आहे परिवारा मध्ये छोटे मोठे वाद सोडले तर चांगले वातावरण निर्माण होणार आहे. सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे व आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *