मिठाई घेऊन तय्यार रहा उद्याचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी ख़ुशी..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो पण एक वेळा भगवंताची कृपा बरसल्यानंतर मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. मनुष्य जीवन हे अतिशय कठीण आणि संघर्षाने भरलेले असून वेळोवेळी मनुष्याच्या जीवनात अनेक चढ उत्तर पाहावयास मिळतात.जीवनातील कठीण परिस्थितीचा सामना करत करत सुख दुःखाचे सांगड घालत असताना सुख प्राप्तीच्या शोधात सर्व जण जगत असतात.

या संघर्षमय काळात मनुष्याला एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणेज ईश्वर. जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद लाभतो तेव्हा मनुष्याच्या जीवनात मांगल्याची सुरुवात होण्यास वेळ लागत नाही. उद्याचा सोमवार पासून असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून महादेवाची विशेष कृपा या राशींच्या लोकांच्या जीवनात पडणार आहे.

महादेवांच्या आशीर्वादाने यांचे नशीब चमकण्यास सुरुवात होणार असून यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. तुमच्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार असून यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. या काळात जीवन जगण्याची नवी प्रेरणा तुम्हाला प्राप्त होणार असून नव्या प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. काळ कधीही सारखा नसतो.

तुमच्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असुद्या. येणाऱ्या काळात परिस्थितीमध्ये बदल घडून आणल्याशिवाय राहत नाही. आज मध्यरात्री नंतर ज्येष्ठ कृष्ण पक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक २८ जून रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. भगवान भोलेनाथ हे सृष्टीचे पालनहार आहेत. ते सर्वात भोळे देव म्हणून सुद्धा ओळखले जातात. अगदी प्रेम आणि श्राद्धपूर्वक एक फुल जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात.

भगवान बोलेनाथाचे स्मरण करून केलेले कोणतेही काम सफल बनते. महादेव हे सर्वांचे प्रिय दैवत आहे. जेव्हा भोलेनाथ प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा भाग्यवान अनुभव ह्या राशींच्या जीवनात येणार असून महादेवांच्या कृपेने यांचे भाग्य उजळण्यास सुरुवात होणार आहे.

पंचांगा नुसार दिनांक २८ जून रोजी चंद्र आणि गुरु अशी युती होत आहे. हा संयोग तुमच्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार असून आता इथून येणार तुमचा पुढील काळ तुमच्या राशीसाठी अतिशय उत्तम ठरणार आहे. ग्रह नक्षत्र तुमच्या साठी अतिशय अनुकूल बनत आहेत. भाग्याची साथ आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्याचे बळ तुमच्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ खूप लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये जीवनात चालू असणारी पैशांची समस्या दूर होणार असून धन लाभाचे योग जुळून येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना येणाऱ्या काळात पूर्ण होतील. महादेवांच्या आशीर्वादाने असे चमकेल नशीब कि कधी विचार सुद्धा केला नसेल.

आपण ज्या राशींबद्दल बोलत आहोत त्या राशी आहेत- मेष, वृषभ, कर्क, तुला, वृश्चिक.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *