कोणतीही समस्या असो फक्त दिवसातुन कधीही हा मंत्र म्हणा..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या जीवनात खूप साऱ्या अडचणी आहे संकट आहे समस्या आहे घरामध्ये कटकटी आहेत किंवा घरातील कोणते ना कोणते व्यक्ती सदैव आजारी पडत आहे खूप उपाय केले तरी फरक नाही कोणताच मार्ग निघत नाही, लक्ष्मी टिकत नाही आणलेला पैसा लगेच संपतो किंवा घरामध्ये बरकत नाही.

तुझ्याबरोबर समस्या असतील तर मित्रांनो तुम्ही फक्त एक काम करा स्वामींची पूर्ण मनोभावाने पूजा-अर्चना करा स्वामींचे नामस्मरण करा, स्वामींच्या मंत्राचा जप करा. ध्यास म्हणे सध्या स्वामींच्या नामाचा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा जर तुम्हाला स्वामींवर विश्वास नसेल तर तुम्ही स्वामींचा जप करू नका.

जर विश्वास असेल तरच करा एकदा स्वामींचे नाव घेऊन पण तुमच्या आयुष्यात खूप बदल होतील. स्वामी म्हणतात माझे नाम स्मरण करणार्‍यांच्या मी नेहमी पाठीशी असतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तुझ्या वेळेप्रसंगी मी तुझी मदत करेल जे तुझ्यासाठी योग्य आहे ते तुला मिळेल.

तुला एवढी शक्ती देईल की सर्व समस्या व अडचणी तू स्वतः दूर करशील. पण हे सर्व मिळवण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. तर तुम्हाला या सर्व गोष्टींवर विश्वास असेल तरच तुम्ही स्वामींचा जप करा अन्यथा करू नका. तुमचा घर स्वामींवर विश्वास असेल तर झोपताना, उठताना, चालताना, फिरताना स्वामी समर्थ या नावाचा जप करा.

स्वामींच्या नामाचे मुखात नाम स्मरण करा तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. सर्व समस्या अडचणी दूर होतील तुमच्या मागील कटकटी दूर होतील. तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी समाधान आरोग्य लाभेल तुम्हाला धन प्राप्ति होईल.

या सर्व गोष्टीचा तुम्ही स्वामी समर्थांचे नामकरण केल्यावर अनुभव येईल त्यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी तुमच्या दुसऱ्या मित्रांना सांगू शकता.स्वामींशी एकनिष्ठ राहा नामाचा जप करा व स्वामीवर विश्वास ठेवा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *