प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज वटपौर्णिमेची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळातील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणा पैकी एक सण म्हणून वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा म्हटले जाते. या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त असून या दिवशी विवाहित स्त्रिया वट पौर्णिमेचे व्रत करतात. विवाहीत स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. पोर्णिमेच्या दिवशी चन्द्र आपल्या पूर्ण कलेने युक्त असतो. या दिवशी उपवास करून पूजा पाठ करणे विशेष फलदायी मानले जाते. हा दिवस भगवान विष्णू ला समर्पित आहे. या वर्षातील वटपौर्णिमा हे दिनांक २४ जून गुरुवार रोजी येत आहे.

गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असल्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी सूर्य मिथुन राशित तर चंद्र वृश्चिक राशीत राहणार आहे. त्यामुळे

त्यामुळे अतिशय शुभ संयोग बनत आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने या पाच राशींचे भाग्य चमकणार असून आपल्या जीवनात आता प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार आहे. पौर्णिमा पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. दिनांक २३ जून रोजी उत्तर रात्री तीन वाजून ३० मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक २४ जून गुरुवार रोजी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी समाप्त होणार आहे.

पौर्णिमा पासून पुढे येणारा काळ या ५ राशींचा भाग्यदय घडून आणणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. १) मेष राशी वर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. आपल्या वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.

आपल्या वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. धन प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार असून क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. भोग विलासीताच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. कुटुंबात वैभवाचे दिवस येतील.

२) वृषभ राशि- वृषभ राशीसाठी पौर्णिमा पासून पुढे येणाऱ्या काळात प्रगतीला सुरूवात होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्राचे भरभराट पाहावयास मिळेल. एखादी नवी प्रेरणा आपल्या मनाला आपल्या मनाला प्रेरित करू शकते. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार असून पती-पत्नीमध्ये प्रेमात वाढ होणार आहे. संसारात सुखाची प्राप्ती होईल.

३) सिंह- सिंह राशिच्या जीवनात आनंदाची बहार येण्यास सुरुवात होणार आहे आणि अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. हा काळ आपला भाग्यदय घडून आणणारा काळ ठरणार आहे.

या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होणार आहे. सांसारिक सुख उत्तम लाभणार आहे. जीवनातील जोडीदारा प्रती आपले प्रेम वाढणार आहे. आर्थिक आवक समाधान कारक असेल. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे.

४) तूळ- तुळ राशीसाठी येणारा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. आपल्या मनाला आनंदित करणारी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.आपल्या मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणार्‍या अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येतील.

सांसारिक सुख उत्तम लाभणार आहे. जीवनात अपूर्ण राहिलेले काम या काळात पूर्ण होऊ शकतात. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा हा आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. या काळात अचानक धनलाभाचे योग जमून होऊ शकतात.

५) कुंभ राशी- कुंभ राशिच्या जीवनात आता मांगल्याची सुरुवात होणार असून योजलेल्या योजना पूर्ण होतील. पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.

या काळात मांगलेची सुरुवात होणार असून आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घेऊन येणार रा काळ ठरणार आहे. पती पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील. उद्योग व्यापारात मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *