सर्वात मोठे पाप कोणते असते? श्री कृष्ण वाणी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्रीकृष्णाने भगवद गीता मध्ये सर्वात मोठ्या पापाबद्दल सांगितलेले आहे. आजच्या या लेखात मी तुम्हाला त्याच पापाबद्दल सांगणार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, या जगात दोन प्रकारची व्यक्ती राहतात. पहिले ते जे नेहमी भगवंताचे नामस्मरण करतात चांगले कार्य करतात व आपल्या हातातून चुकूनही काही वाईट घडू नये यासाठी प्रयत्न करतात.

आणि दुसरे ते जे नेहमी पाप करण्याचा विचार करत असतात व वाईट कृत्य करत असतात. त्यांना चांगले कार्य करण्याची कितीही संधी मिळाली तरी ते पापच करत राहतात. त्यांच्या मनात फक्त पाप आणि वाईट गोष्टीच भरलेल्या असतात अशा लोकांना पाप करून आनंद मिळतो. व जे चांगले व्यक्ती असतात ते चांगले काम करताना त्यांना दुःख व त्रास सहन झाला तरी ते चांगले कर्म करतच राहतात.

चांगले काम करण्याची ते एकही संधी सोडत नाही चांगले काम ते करतच असतात मनुष्याला आपल्या पाप पुण्याचा वाटा पुढील जन्मातही भोगावाच लागतो. मनुष्याने शंभर पुण्याची कामे केली आणि त्याने एक वाईट कृत्य केले तर त्याचे शंभर पुण्य हे नष्ट होऊन जाते. ते पाप त्याच्या पुण्यांना झाकून टाकते. म्हणुन मनुष्याने पापाचा विचार मनातही आणू नये.

भगवान श्रीकृष्णाने भगवद गीता मध्ये पापा पेक्षा महान पापा चे वर्णन केलेले आहे आणि ते पाप करणारे व्यक्ती मनुष्य जीवनात त्यांच्या पापाचे फळ तर भोगतातच पण मे-ल्या-नंतरही यांना कितीतरी वर्षे याचे फळ भोगावे लागतात. म्हणुन मनुष्याने कधीही चांगल्या कामाची संधी मिळाली तर त्या संधी ला सोडू नका. वाईट काम केल्याने आपल्या आत्म्याला त्रास होतो म्हणून वाईट काम करून आत्म्याला दुखवू नये.

चला तर जाणून घेऊया या जगात कोणते असे सर्वात मोठे पाप आहे तर श्रीकृष्ण भगवद गीता मध्ये सांगतात की, एखाद्या स्त्रीच्या अ-ब्रू-ला ठेच पोहोचवणे हे सर्वात मोठे पाप असते, स्त्रीसाठी तिची अ-ब्रू सर्वकाही असते. तिची अ-ब्रू तिचे प्राण असतात. संपूर्ण सृष्टीला चालना देणारी स्त्री आहे. स्त्री आहे म्हणून ब्रह्मांड आहे. म्हणून एखाद्या स्त्रीचा अपमान करणे एखाद्या स्त्रीची अ-ब्रू लुटणे व तिच्यासोबत वाईट कर्म करणे हे सर्वात मोठे पाप आहे.

ज्याप्रकारे अंध धृतराष्ट्राने द्रोपतीच्या वस्त्रहरणावेळी मौन प्राप्त केले होते त्यामुळे त्यांच्या कुळाचा नाश झाला. भीष्म पिता महेश शांत बसून राहिले म्हणून त्यांना शेवटी वाणांच्या श्रेयेवर झोपावे लागले. तसेच दृश्यासन व दुर्योधन यांचा शेवट कसा झाला हे आपण सर्व जाणतोच.

म्हणून चुकूनही कोणत्याही स्त्रीच्या अब्रू वर हा टाकण्याचा प्रयत्न करू नका. घरी आणि परिणाम कितीतरी जन्मापर्यंत भोगावे लागतील हे आहेत ते सर्वात मोठे पाप जे श्रीकृष्णांनी महाभारत व भगवत गीतेत सांगितले आहे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *