आज रात्री ७० वर्षांनंतर दिसेल पौर्णिमेचा चन्द्र या राशींची लागणार लॉटरी, पुढील १२ वर्षे राहणार राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हिंदू धर्मात महत्वाच्या सनांमधील एक सण म्हणून वटपौर्णिमा साजरी होत असते. जेष्ठ महिन्यात येणाऱ्या या वटपौर्णिमेला विषेश महत्त्व प्राप्त असून या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दिर्घआयुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पुजा करतात. या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.

पौर्णिमेच्या दिवशी चन्द्र हा आपल्या पूर्ण कलेने युक्त असतो. पौर्णिमेच्या दिवशी पूजापाठ आणि दानधर्म लाभदायक मानले जाते. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी पवित्र नदी किंवा जलाशयात स्नान करून दान करण्याला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. या वर्षी वटपौर्णिमा ही २४ जुन गुरुवार रोजी येत आहे गुरुवार हा भगवान विष्णूचा वार आहे. म्हणून या पोर्णिमेला विशेष महत्व प्राप्त होत आहे.

ज्योतिषशास्त्रा नुसार या दिवशी सूर्य मिथुन राशीत तर चन्द्र वृश्चिक राशीत राहणार आहे. त्यामुळे अतिशय शुभसंयोग बनत आहे. या संयोगाने या राशींचे भाग्य चमकणार आहे. या राशीतील व्यक्तींचे भाग्य आता चमकणार असून यांच्या जीवनात आता आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार असून आता अतिशय सुंदर काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.

पोर्णिमेला बदलणारे ग्रहांचा संयोग आपल्या जीवनात अनेक सकारात्मक प्रभाव घेऊन येईल. आपल्याला यश प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. मित्रांनो जेष्ठ शुक्लपक्ष अनुराधा नक्षत्र दिनांक २३ जून रोजी उत्तर रात्री ३ वाजून ३४ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून २४ जुन मध्यरात्री १२ वाजून दहा मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

उद्योगामध्ये भरभराट पाहायला मिळेल. पैसे कमावण्याचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे, उद्योगामध्ये भरभराट पाहायला मिळेल. पैसे कमावण्याचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे, उद्योगामध्ये भरभराट पाहायला मिळेल. पैसे कमावण्याचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे,
उद्योगामध्ये भरभराट पाहायला मिळेल.

पैसे कमावण्याचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे, उद्योगामध्ये भरभराट पाहायला मिळेल. पैसे कमावण्याचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे, पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा आहे. वैवाहिक जीवनावर याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे.

घरात चाललेली अशांतता संपणार असून संसारिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देखील पण नशिबाला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योगामध्ये भरभराट पाहायला मिळेल. पैसे कमावण्याचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे, मागील काळात झालेले नुकसान या काळात भरून येणार असून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

कार्यक्षेत्राची प्राप्ती होणार असून प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करण्याची संधी आहे. वेळ वाया न घालवता पाहून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी व त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

१) मेष राशी- मेष राशीवर पौर्णिमेचा अत्यन्त सकारात्मक प्रभाव पडणार असून कार्यक्षेत्रात असेक घडामोडी घडून येतील. मागील काळात अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण होणार आहे, पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आपल्यासमोर येणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. नोकरी नोकरी विषयी एक मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

प्रेम आणि वैवाहिक जीवनात आपुलकीचे वातावरण निर्माण होणार आहे. तुझी भरपूर मदत आपल्याला लागणार आहे पण कोणाच्याही विश्वासाने आपली कामे करत राहा. नात्यांमधील दुरावा आता मिटणार असून मनोमिलन घडून येणार आहे. कार्यक्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार असून मानसन्मानाची प्राप्ती होणार आहे.

२) वृषभ राशी- वृषभ राशीसाठी ग्रहण नक्षत्र अत्यंत अनुकूल बनत आहे पोर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडवून येणार आहे. भविष्यात आपण टाकलेला योजना सफल होतील वैवाहिक जीवनात पती-पत्नीच्या प्रेमात वाढ होणार आहे. यश प्राप्त करण्याचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार असून, ध्येय प्राप्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे.

प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील, उद्योगाला नवी चालना मिळणार आहे. उद्योगधंद्यासाठी केलेले प्रवास आता सफल ठरणार आहे मागील काळापासून चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार असून भाऊ भाऊ मध्ये चालू असलेले वाद मिटतील. या काळामध्ये काही तरी नवीन करून दाखवण्याची प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे.

३) कर्क राशी- कर्क राशिफल पौर्णिमेचा खूप सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे. मागील काळात अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण होणार आहे. ग्रहण नक्षत्र अत्यंत अनुकूल बनत आहे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्तीची संकेत आहेत. जीवनफ चालू असलेले नकारात्मक विचार दूर होणार असून जीवनात गोडवा निर्माण होणार आहे.

४) कन्या राशी- कन्या राशि साठी परिस्थिती अत्यंत अनुकूल बनत आहे भाग्योदय याची सुरुवात होणार असून हा काळ आपल्या मनोकामनांची पूर्ती करणार आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहे उद्योग व व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक वाढ होणार आहे. नातेसंबंधामध्ये चांगले संबंध निर्माण होणार आहे समाजामध्ये आपला मान वाढेल करिअरमध्ये आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

५) तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार यायला सुरुवात होणार आहे. पौर्णिमेला बनत असलेल्या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडत असून, आ बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होण्याचे संकेत आहे. हा काळ आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून याचा चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे.

नातेसंबंधांमध्ये आपला मान वाढेल अनेक दिवसापासून असलेले प्रेम प्राप्तीचे योग बनतील. या काळात एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता एखाद्या मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल सरकार दरबारी आलेली कामे पूर्ण होतील. बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

६) वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे स्वतः चालून येणार आहेत. कार्यक्षेत्रात एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकतात. उद्योगात हा काळ यशस्वी ठरणार असून नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.

या काळात आपल्या आत्मविश्वासाला मध्ये भरपूर प्रमाणात वाढ दिसून येईल. जिद्द आणि ध्येयपूर्तीच्या दिशेने चालत राहा. घर जमीन किंवा शेती खरेदी चे विचार मनात येऊ शकता. घर परिवारात आनंदाचे वातावरण राहणार आहे या काळात मन आनंदी आणि समाधानी बनेल पण कामाचा व्याप मात्र वाढू शकतो.

७) मकर राशी- पौर्णिमेचा घडत असणारा शुभ संयोग मकर राशीचा भाग्योदय घडवून आनणार आहे. आपल्या मनाला प्रेरित करणारी शुभ घटना या काळात घडून येऊ शकते उद्योगाविषयी प्रवास घडतील आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल, पैसा कमविण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील आपण केलेल्या कष्टांना फळ प्राप्त होणार असून वाणीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे.

मनाला आनंदी करणारी एखादी मोठी गोष्ट कानावर येऊ शकते या काळात संसारिक सुखात वाढ होणार असून, मित्र परीवारासाठी आपण केलेली मदत उपयोगी ठरणार आहे. मित्र परिवाराचे ही मदत आपल्याला लाभणार आहे. नाते मजबूत बनतील.

८) कुंभ राशी- पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव या राशीवर पाहायला मिळणार आहे आपले भाग्योदय चमकायला लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांत ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात ती कामे याकाळात पूर्ण होतील. प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. या काळात यश प्राप्ति चे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील अचानक धन प्राप्तीचे संकेत बनत आहेत. भौतिक सुख समृद्धी व ऐश्वर्यात वाढ होण्याचे संकेत आहेत.

आपण ज्या राशींबद्दल बोलत होतो त्या राशी आहेत- मेष, कुंभ, मिथुन, सिंह, धनु, कन्या, तूळ, धनु.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *