१३३ दिवसा नंतर बनत आहे अद्भुत संयोग. २२जूनपासून पुढील ११ वर्ष असेल या राशींच्या जीवनात राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

माणसांची परिस्तिथी ही नेहमी सारखी नसते. बदलत्या ग्रहदशेनुसार माणसाच्या जीवनात अनेक सकारात्मक किंवा नकारात्मक परिवर्तन घडुन येत असते. बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला एक वेगळा आकार देत असते. जेव्हा ग्रहदशा अनुकूल बनतात तेव्हा माणसाचे जीवन बदलण्यास वेळ लागत नाही.

ज्योतिषानुसार जेव्हा माणसाचे ग्रहदशा बदलतात तेव्हा जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येते. ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो. तर असा शुभ काळ या राशीच्या जीवनात येणार असून यांचे नशीब चमकणार आहे. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपला भाग्योदय घडून यायला सुरुवात होणार आहे.

आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण काळ चालू असुद्या जेव्हा परिस्थिती अनुकूल बनते तेव्हा जीवन बदलायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात अश्याच सुंदर काळ चालू होणार असून, जीवनात चालू असणारी दुःखदायक परिस्थिती आता समाप्त होणार आहे. सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून यायला सुरुवात होणार आहे.

दिनांक २२ जून रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत ज्योतिष्य शास्त्रामधे शुक्रला अतिशय शुभ ग्रह मानले जाते. शुक्र हे नैसर्गिक भोग विलास दांपत्य जीवन वैवाहिक जीवनात प्रेम कला सौंदर्य आणि भौतिक सुख समृद्धीचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र जवळपास २३ दिवसांत आपली राशी बदलतात ते एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात.

जेष्ठ शुक्लपक्ष विशाखा नक्षत्र भोमप्रदोष दिनांक २२ जून रोज मंगळवार शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहेत आणि दिनांक १७ जुलै पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत ज्योतिष्यानुसार शुक्राचे होणारे हे राशीपरिवर्तन अनेक सकारात्मक प्रभाव या राशीच्या जीवनावर पडणार असून यांचे भाग्य उजडणार आहे.

शुक्र आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. व्यवहारिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून पतिपत्नी मध्ये असणारा दुरावा मिटणार आहे, या काळात प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे.

प्रेम प्राप्तीचे योग्य बनणार आहे. प्रेम असणारा दुरावा मिटणार असून या काळात प्रेमात अतिशय सुंदर वातावरण निर्माण होणार आहे. भौतिक सुखसमृद्धी मध्ये भरपूर प्रमाणात वाढ होनार आहे. या काळात पैसे कमवण्यासाठी अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे.

कलाकारांना विशेष लाभ होणार आहे, उद्योगधंद्यांच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. कोणत्याही कामाला हात लावा त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. तर पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

आपण ज्या राशींबद्दल बोलत होतो त्या राशी आहेत- मेष, कुंभ, मिथुन, सिंह, धनु, कन्या, तूळ, धनु.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *