उद्या २१ जून, वर्षातील सर्वात मोठा सोमवार या राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद लागतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनात विजय प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव राशींच्या जीवनात येणार असून महादेवाच्या आशिर्वादाने
यांचे नशिब चमकण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्यचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणाऱ्या सर्व समस्या आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विजयाच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. मनावर असणारा ताण तणाव उदासीनता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपल्या जीवनातील वाईट जीवस आता संपणार असून अचानक धनलाभाचे योग जमून येत आहे.

पैसा प्राप्त होण्याचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळा होणार आहेत मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर ज्येष्ठ शुक्लपक्ष स्वाती नक्षत्र दिनांक २१ जून रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो. दिनांक २१ जून म्हणजे उद्या येणारा सोमवार हा या वर्षातील सर्वात मोठा सोमवार राहणार आहे.

२१ जून रोजी सूर्य कर्क रेषेवर लंबवत म्हणजे सरळ राहणार आहे. त्यामुळे उत्तरी गुणार्धा मध्ये हा सर्वात मोठा दिवस ठरणार आहे आणि रात्र सर्वात लहान असणार आहे. या
या भौगोलिक घटनेला ग्रीष्मकालीन संक्रांत म्हणून ओळखले जाते. अथवा जीवण संक्रांति म्हणून ओळखले जाते आणि विशेष म्हणजे याच दिवशी निर्जला एकादशी आहे. हा दिवस भगवान श्री विष्णू ला समर्पित आहे.

या दिवशी भगवान विष्णूची विधीवत पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्यच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. भगवान विष्णू हे लक्ष्मी प्रती आहेत म्हणून जेव्हा भगवान विष्णू यांची कृपा बरसते तेव्हा आपो आपच माता लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होत असतो.

सोमवार आणि एकादशी म्हणून अतिशय शुभ संयोग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या भाग्यवान राशीचा भाग्यांक घडून येणार आहे. आता आपल्या नशीबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार असून आपल्या जीवनात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगती होणार असून आपण सुरू केलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मी च्या आशिर्वादाणे आपल्या घरात वैभावाचे दिवस येणार आहे.

आपण ज्या राशींबद्दल बोलत होतो त्या राशी आहेत- मेष, कुंभ, मिथुन, सिंह, धनु, कन्या, तूळ, धनु.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *