या आहेत महाभाग्यवान राशी २० जून पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशिब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ग्रह नक्षत्रांची अनुकूलता प्राप्त झाली कि व्यक्तीचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा नशिबाचा दरवाजा उघडण्यास वेळ लागत नाही. दिनांक २० जून असाच अद्भुत संयोग या राशींच्या जीवनात येणार असून २० जून पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब. ज्योतिष शास्त्रामध्ये संपूर्ण ९ ग्रहांची विशेष भूमिका असते.

एका निश्चित कालावधीमध्ये ग्रह आपली स्थिती बदलत असतात. ते एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण करत असतात. ह्याला ग्रहांचे गोचर म्हणतात. ग्रहांचे हे राशी पसरिवर्तन होत असताना संपूर्ण १२ राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडत असतो. ग्रहांच्या राशी परिवर्तना शिवाय ग्रह वक्री किंवा मार्गी देखील होत असतात.

वक्री म्हणजे उलटी चाल आणि मार्गी म्हणजे सरळ चाल. जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडत असतो. २० जून रोजी गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहेत. ज्योतिषा नुसार प्रत्येक ग्रहाचे एक वेगळे स्थान आणि महत्व आहे.

गुरु हे अतिशय महत्वाचे ग्रह मानले जातात. गुरु हे धनु आणि मीन राशीचे स्वामी आहेत. गुरु हे धर्म, अध्यात्म, ज्ञान आणि धन संपत्तीचे कारक मानले जातात. गुरु हे असे ग्रह आहेत जे १३ महिन्यानंतर स्वतःची राशी बदलतात. २० जून रोजी गुरु कुंभ राशीमध्ये वक्री होणार असून १४ सप्टेंबर रोजी ते मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.

गुरु आणि शनीचे एकाच राशीमध्ये असणे या भाग्यवान राशींचे भाग्य घडून आणणार आहे. एकूण १२० दिवसांसाठी गुरु वक्री असणार आहे. गुरूच्या वक्री होण्याचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव ह्या भाग्यवान राशींच्या जीवनावर पडणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

जेव्हा कुंडली मध्ये ग्रह मजबूत स्थिती मध्ये असतात किंवा शुभ भावामध्ये असतात तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही. धर्मामध्ये रुची वाढते आणि मान सन्मानाची वृद्धी होते. असाच काहीसा शुभ आणि सुंदर अनुभव ह्या राशींच्या जीवनात येणार असून गुरूच्या कृपेने आता इथून पुढचा काळ यांच्या जीवनात सर्वात सुंदर काळ ठरणार आहे.

तुमच्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती संपणार असून सुखाचे सुंदर दिवस तुमच्या जीवनात येणार आहे. हा काळ अतिशय सुंदर ठरणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. आता इथून पुढे यश प्राप्तीच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे.

आपण ज्या राशींबद्दल बोलत होतो त्या राशी आहेत- मेष, कुंभ, मिथुन, सिंह, धनु, कन्या, तूळ, धनु.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *