रात्री झोपतांना ८ वेळा म्हणा स्वामींचा गुप्त मंत्र २४ तासात दिसेल चमत्कार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आजचे युग हे कलियुग आहे. आणि या कलियुगात स्वामींची पूजा खूप प्रभावी मानली जाते. अस म्हणतात की स्वामींची पूजा तुम्ही केली तर याच फळ तुम्हाला तात्काळ मिळेल. याच कारण अस आहे की, सामी समर्थ अजूनही पृथ्वीवरती जागृत आहे. पुराणामध्ये तुम्हाला याचे पुरावे दिसून येतील.

अनेक लोकांना याचे अनुभव आलेले आहे. असे म्हणतात की स्वामींचे भक्त जेव्हा संकटात असतील स्वामींची पूजा करतील तेव्हा स्वामी समर्थ त्यांना नक्कीच प्रसन्न होतील. त्यांच्या अडचणी दूर करतील व त्यांना योग्य मार्ग दाखववतील. तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांची पूजा केली की, ते तुम्हाला प्रसन्न होतील तुमची कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतील.

प्रत्येक संकट प्रत्येक अडचणी सर्वकाही स्वामी दूर करतात. स्वामी समर्थ हे सर्व देवांचे अवतार आहेत म्हणून तुम्हीही स्वामींची पूजा करत असाल तर सर्व देव पूजत असल्याचे फळ तुम्हाला मिळते. प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा तुमचा यापासून लांब राहतो. स्वामींचा दरारा इतका आहे की प्रत्यक्ष मृत्यू ही लांब राहतो.

आज आम्ही तुम्हाला स्वामींचा असा एक मंत्र सांगणार आहे त्याचा तुम्ही फक्त झोपण्यापूर्वी जप करा तुमच्या सर्व अडचणी मार्गी लागतील. स्वामी तुम्हाला नेहमी आनंदित ठेवतील तुमची जुन्यातली जुनी अडचण या मंत्रामुळे दूर होईल. रोज असतील पीडा असतील तर त्या मंत्रामुळे नष्ट होतात.

जो मंत्र आहे तू खूपच चमत्कारी व प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने सकाळी उठल्या बरोबर तुमच्या कानावर आंनदाच्या बातम्या पडतील. हा मंत्र म्हणजे स्वामींचा गायत्री मंत्र आहे. जसा लक्ष्मी मातेचा मंत्र असतो तसा स्वामी गायत्री मंत्र आहे. हा मंत्र जर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आरोग्य लाभेल, अडचणी दूर होतील, आपोआप समस्या सुटत जातील.

तर हा मंत्र असा आहे. ओम अवधूताय विघनय्ये समर्थाय धीमही तनोस्वामी प्रचोदया हा आहे स्वामींचा गायत्री मंत्र म्हणजे स्वामींचा आशीर्वाद. हा मंत्र तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी १ वेळा म्हटला पाहिजे. तुम्हाला जास्त वेळ म्हणायचा असल्यास तुम्ही १०८ वेळा म्हणून झोपू शकतात.

मंत्र तुमच्या मनाने जपा पण नक्की जपा हे केल्याने तुमचे जीवन आनंदात जाइल. सुख पाहिजे असेल तर हा मंत्र नक्की जपा स्वामी तुमच्यावर कृपा दृष्टी सदैव ठेऊन राहतील. अशक्य शक्य करतील स्वामी.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *