१९ जून शनिवार मोठी नवमी कुमारी पूजन करा. यामुळे घरात लक्ष्मी येईल, श्रीमंती येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

१९ जूनला शनिवारच्या दिवशी मोठी नववी येत आहे. ही नवमी महेश नवमी म्हणून ओळखली जाते आणि याच दिवशी कुमारिका पूजन केले जाते. बरेच लोक या दिवशी कुमारिका पूजन करतात. बऱ्याच लोकांना याबद्दल माहीत नसते.

म्हणून आजचा हा लेख आहे की, १९ जून शनिवारच्या दिवशी नवमीच्या दिवशी कुमारिका पूजन आहे आणि तुम्हाला या दिवशी एक काम करायचे आहे. तुम्हाला कुमारिका पूजन करायचे आहे. म्हणजेच तुम्हाला कुमारिका पूजन करायचे आहे.

तुमच्या घरा मध्ये कुमारिका असेल तर तुम्ही घरातल्यातच कुमारिकेचे पूजन या दिवशी करायचे जर कुमारिका तुमच्या घरात नसेल तर जर बाहेरून तुम्ही कुमारीका बोलवणार असाल कुमारिका मुलीला बोलणार असाल तर तिचे पूजन सुद्धा तुम्ही करू शकता.

पण कोणतीही गोष्ट अशक्य नसेल तेव्हा तुम्ही माता लक्ष्मीचे पूजन तुम्ही करावे. सोपे आहे म्हणजे १९ जून शनिवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कुमारिका पूजन करायचे आहे किंवा लक्ष्मीचे पूजन करायचे आहे.

त्यासाठी घरात कोणता तरी एक गोड पदार्थ बनवावा. खिर, शिरा किंवा काही बाहेरून सुद्धा तुम्ही काही आणू शकतात गोड पदार्थ. गोड पदार्थ बनवल्यानंतर तुम्ही कुमारिकेचे पूजन करावे. कुंकू लावून, अक्षता टाकून, फुल वाहून कुमारिकाचे पूजन करावे.

त्यानंतर गोड पदार्थ कुमारीकेला खायला द्यावा. कुमारिका पूजन करत नसाल लक्ष्मीचे पूजन करावे. हळदी कुंकू लावून लक्ष्मीचे पूजन करावे.

फुल, हार वाहावा आणि यानंतर गोड पदार्थ नैवेद्य म्हणून लक्ष्मीला दाखवावा. अशा रीतीने सोप्या रीतीने तुम्ही कुमारिका पूजन करावे. कुमारिका पूजन शक्य नसेल तर तुम्ही लक्ष्मीचे पूजन या दिवशी करू शकता.

या कामाने तुमच्या घरात लक्ष्मी येईल, लक्ष्मी नांदेल श्रीमंती येईल. घरात पैसा टिकू लागेल सुख समृद्धी येईल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *