चप्पल घालताना बोला हे २ शब्द प्रत्येक कार्यात यश मिळेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

केव्हाही आपल्याला आपली कामे करताना वारंवार अडथळे येत असतील, किंवा त्या कामामध्ये कसली ना कसली समस्या निर्माण होत असेल तर अश्यावेळी आपण म्हणतो की कोणाचीतरी माझ्या कार्याला नजर लागली आहे.

तर अश्यावेळी आपल्या चपला असतील किंवा बूट एखादया मंदिरात सोडून या किंवा एखाद्या चौकात जेथे चार रस्ते एकत्र मिळत असतील तेथे फेकून यायचे आहे. चप्पल किंवा बूट आपल्याला अश्या जागेवर फेकायचे आहे की जास्तीत जास्त लोकांची नजर त्यावर पडेल.

जेवढ्या जास्त लोकांची नजर आपण फेकलेल्या चप्पल किव्वा बुटावर पडेल. त्याचप्रमाणे आपले दुर्भाग्य आपल्यापासून खूप दूर जाणार. तुम्ही समस्यांनी खूप घेरलेले असाल, तुमचे दुर्भाग्य तुमची पाठ सोडत नसेल, जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील.

तर अश्या वेळी चप्पल किंवा बूट रस्त्यावर फेकून दिल्यान आपल दुर्भाग्य निघून जात. चपला किंवा बुटांवर जबरदस्त टो-ने तो-ट-के केले जातात. म्हणून लक्षात ठेवा आपले चपला किंवा बूट टो-ने तो-ट-के करणाऱ्या व्यक्तीच्या घरी कधीही सोडू नये.

तुम्हाला जर असे वाटत असले की याच्या घरी गेल्यावर आपल्यावर हा व्यक्ती जा-दू टो-णा करू शकतो. तेव्हा त्याच्या घरी चप्पल काढल्यावर आपल्याला डाव्या पायातील चप्पल उलटी करून ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये अशी कोणी व्यक्ती येणार आहे जी तुमच्या वाईट चिंतेत आहे, त्या व्यक्तीला तुमच सुख बघवत नाही.

अश्या वेळी तुम्ही तुमचा बूट किंवा चप्पल उलटा करून ठेवायचे आहे. चप्पल किंवा बूट उलट करून ठेवण वाईट मानले जाते पण जेव्हा काही खराब वेळ येणार असेल तेव्हा हे सौभाग्यपूर्ण मानले जाते. त्यापेक्षा तुम्ही आणखी एक उपाय करू शकतात.

तो म्हणजे तुमच्या डाव्या पायाची जी चप्पल आहे त्याच्या खाली तुम्ही तुमच्या श-त्रूच नाव लिहू शकतात. अस केल्याने तुमचा जो शत्रु आहे त्याची शक्ती आपोआप संपून जाईल. आपण ज्या चपला किंवा बूट घालतो त्यांना साधाहरण गोष्ट समजू नका. ते आपली वाईट संकटात मदत करतात.

आपण बघितल असेल कोणीही पूजापाठ किंवा हवन करण्यासाठी बसायला आसन अथरतात कारण जमिनीमध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती असते ती तुमच्या शरीरातील शक्ती खेचून घेते. म्हणून कधीही पूजापाठ करताना आसनावर बसल जात.

आपण जेव्हा चप्पल किव्वा बूट घालतो आपली ही शक्ती आपल्या शरीरातच एकत्र राहते व या चपला आपल्या पायाच व आपल्या संपूर्ण शरीराचं रक्षण करतात. म्हणून चपला किंवा बूट हे आपल्यासाठी एक रक्षात्मक वस्तू आहे. आपल्याला या चपलांनाच आपली शक्ती बनवायचे आहे.

जर तुमच्या कार्याला कोणाची नजर लागलेली असेल किंवा कामात सतत अडथळा येत असेल तर तुम्ही फक्त एक काम करा. घराच्या बाहेर जाताना चपला किंवा बूट घालताना फक्त एक वाक्य म्हणा आणि ते वाक्य आहे “धु धु दुर्भाग्य ”

ज्या प्रमाणे आपण एखादया प्राण्याला हाकलून लावतो अशा रितीने आपल्याला हे वाक्य म्हणायचे आहेत. हे वाक्य चप्पल घालताना एक दोन वेळा म्हणायचा आहे. हे वाक्य म्हणताना जर तुमच्याजवळ कोणी व्यक्ती असेल तर तुम्हाला मनातल्या मनात म्हणायच आहे.

जेवढ्या जास्त वेळ तुम्ही हा उपाय करणार तेवढ्या लवकर तुम्हाला अनुभव येणार की आपले भाग्य चमकू लागले आहे व विजय प्राप्त होत आहे. ज्या लोकांना त्यांच्या जीवनात समस्या व अडथळे येत आहे त्यांनी हा उपाय नक्की करावा.

अनेकांना या सर्व गोष्टींवर विश्वास नसेल. पण जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा आपल्या चारही बाजूला एक सुरक्षा कवच बनते व आपल रक्षण होऊन आपली प्रगतीची सुरुवात होते. कारण नकरात्मकता आपल्या कडून निघून जाते व हे शब्द आपले वाईट शक्तींपासून रक्षण करतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *