१७ जून मोठा गुरुवार स्वामींची विशेष सेवा २१ वेळेस बोला हा मंत्र आणि

Astrology

नमस्कार मित्रांनो.

१७ तारखेला म्हणजे १७ जून ला मोठा गुरुवार येत आहे. हा दिवस स्वामीचा आवडता दिवस स्वामींच्या सेवेचा दिवस गुरुवार सद्गुरूंच्या दिवस मानला जातो. त्या दिवशी स्वामींचे विशेष सेवा केली जाते विशेष आरती केली जाते आणि स्वामींना विशेष नैवैद्य सुद्धा दाखवला जातो.

त्यामध्ये कोणता तरी गोड पदार्थ देखील असतो. म्हणून स्वामींच्या आवडीचा दिवस असतो. तुम्हीही गुरूवारच्या दिवशी म्हणजे १७ जून या गुरूवारच्या दिवशी स्वामींची विशेष सेवा करा. या सेवेमध्ये तुम्हाला फक्त २१ वेळेस हा मंत्र बोलायचा आहे. ही सेवा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

स्वामी प्रसन्न होतील आणि तुम्हाला अनुभव सुद्धा येईल. महिला असेल, पुरुष असेल कोणीही असेल या मंत्राचा जप करु शकतात. फक्त विश्वासाने मनोभावाने आणि श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहेत. सकाळी करू शकतात, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकतो.

तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही देवघरा समोर बसून स्वामींच्या फोटो समोर मूर्ती समोर बसून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी २१ वेळेस तरी या मंत्राचा जप करावा. व जास्तीत जास्त १ माळ जप तुम्ही करू शकता.

आता हा मंत्र कोणता आहे? स्वामींच्या अष्ट नामावली मधला हा एक मंत्र आहे आणि हा मंत्र काही असा आहे. ओम महामंत्रराजाय नमः ओम महामंत्रराजाय नमः स्वामींचा खूप चमत्कारी, खूप शक्तिशाली हा मंत्र आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल स्वामींची कृपा तुमच्यावर होईल.

या विशेष सेवा मध्ये तुम्ही सहभागी व्हाल आणि गुरूवारच्या दिवशी केलेली सेवा ही स्वामींन पर्यंत पोहोचते. स्वामी प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्याला स्वामींची कृपा लागते. म्हणूनगुरूवारच्या दिवशी म्हणजे या मोठ्या गुरुवारी १७ तारखेला तुम्ही ही सेवा नक्की करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *