सुर्यदेवाला जल अर्पण करताना या चूका करू नका. नाहीतर आयुष्य भर पच्छाताप करावा लागेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

सुर्यदेवला जल अर्पण करण्याचे हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. ही परंपरा खूप वर्षांपासून सुरू आहे. सकाळी अंघोळ केल्यानंतर फक्त सुर्यदेवाला जल अर्पण करतात. आणि पार्थना करतात. सुर्यदेवाला नेहमी तांब्याच्या भांड्यातच जल अर्पण करतात.

भगवान सूर्यदेव यांना कधीही स्टील, किव्वा काचेच्या बाटलीमध्ये जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना भांडे दोन्ही हाताने पकडून ते डोक्याच्या वरती नेऊनच जल अर्पण करावे. यामुळे सूर्याची प्रभावी किरणे डोक्यावर पडतात.

सूर्याला पाणी अर्पण करताना तांब्यात लाल फुले व अक्षता ठेवणे शुभ मानले जाते. मानले जाते की सुर्यदेवाला जल अर्पण करताना त्याचे शितोळे जर तुमच्या पायावर पडले तर ते जल अर्पण अपुरे मानले जाते.

सुर्यदेवाला जल अर्पण करताना आपला चेहरा नेहमी पूर्व दिशेला हवा. हातातील कळस दोन्ही हाताने धरा मगच भगवान सूर्याला जल अर्पण करा. हे लक्षात ठेवा की जल अर्पण करताना त्या सूर्याची प्रभावी किरणे त्या जलाच्या प्रवाहात तुम्हाला दिसली पाहिजे. याने तुमचे नवग्रह मजबूत होतात.

भगवान सुर्याला जल अर्पण करताना मंत्राचा उचार करावा. मानले जाते की जल अर्पण करताना पाण्याच्या प्रवाहातील प्रभावी किरणे पाहून मनात सकारात्मक ऊर्जा संचारते. तर शास्त्रानुसार भगवान सूर्याला जल अर्पण केल्याने परिवारातील इतर सदस्य ही निरोगी राहतात.

तर तुम्हीही सकाळी लवकर उठून अंघोळ करून सूर्यदेवताला जल अर्पण करा. आणि लक्षात ठेवा जल तांब्याच्या कळस मधेच अर्पण करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *