रोज सकाळी देवांचे स्नान घालण्याच्या पाण्यात टाका ही वस्तू आणि चमत्कार बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण सगळेच लोक आपल्या घरातल्या देवांची पूजा करतो. देवांना स्नान घालतो, देवांची विधिवत पुजा भक्ती सेवा करतो. त्यासाठीच एक नियम आहे.

तो म्हणजे रोज सकाळी देवांचे स्नान घालण्याच्या पाण्यात तुम्ही जर ही एक वस्तू टाकून ते स्नान घातले तर तुमची पूजा पूर्ण होईल आणि तुम्हाला त्या पूजेचे लाभ मिळेल याने देवता प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

तुम्हीही देवांची सकाळी पूजा करताना एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन आणि मग त्यामध्ये देवांना स्नान घालत असाल व त्यानंतर देवांना व्यवस्थित पूजा करून देवांच्या स्थानी त्यांना स्थापन करत असाल.

तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहेत. कारण की तुम्ही पाणी घेतात देवांना स्नान घालण्यासाठी तुम्हाला त्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे आणि रोज सकाळी तुम्हाला ही वस्तू त्या पाण्यात टाकायची आहे. त्यानंतरच देवांना स्नान तुम्हाला घालायचे आहेत.

आता ही वस्तू कोणती आहे? तर प्रत्येकाच्या घरात ही वस्तू असते, ही गोष्ट असते ती तुम्हाला त्या पाण्यात टाकायची आहे आणि ती वस्तू म्हणजे दूध.तसे तर पंचामृत सुद्धा पाण्यात टाकले जाते. पण पंचामृत सगळ्यांच्याच घरात असेल अस नाही.

म्हणून फक्त दूध आपण पाण्यात टाकू शकतो फक्त एक चम्मच छोटा चमचा तुम्हाला दूध घ्यायचे आहेत. जे पाणी तुम्ही देवांचे स्नान करण्यासाठी घ्याल रोज सकाळी त्यामध्ये एक चमचा दूध टाकून द्यायचे आहे. आणि त्याला व्यवस्थित एकत्रित करून मग त्यामध्ये तुम्ही देवांचे स्नान घालू शकतात आणि रोज हे काम करा.

पंचामृत टाकाल तर ते अजून शुभ मानल जात. पण प्रत्येकाच्या घरामध्ये रोज पंचामृत मिळेल तसे नाही. कधीतरी मिळाला तर ठीक आहे पण रोजच पंचामृत मिळेल अस नसत. पण दूध प्रत्येकाच्या घरात असते आणि एक चमचा दूध त्या पाण्यामध्ये आपण टाकू शकतो.

संपूर्ण दुधात तर देवांचे आंघोळ घालण शक्य नाही. म्हणून जे पाणी घेणार त्यामध्ये एक चमचा दूध टाकावे आणि मग त्यामध्ये त्या पाण्यामध्ये देवांना स्नान घालावे रोज हे काम तुम्ही करूनच देवांची पूजा करा . त्यामुळे तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ प्राप्त होणार.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *