१४ जून मोठा सोमवार स्वामींची विशेष सेवा २१ वेळेस बोला हा मंत्र आणि चमत्कार बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

१४ जून सोमवारच्या दिवशी मिथुन राशि मध्ये संक्रांती येत आहे आणि याचा प्रभाव प्रत्येक राशीवर पडणार आहे. म्हणून हा दिवस खुप महत्वाचा आणि खूप मोठा मानला जातो. १४ जून मोठा सोमवार या दिवशी तुम्ही फक्त स्वामींची ही विशेष सेवा करा आणि या विशेष सेवेमध्ये तुम्हाला फक्त एका मंत्राचा जप २१ वेळेस करायचा आहे.

हा स्वामी मंत्र आहे याचा जप जर तुम्ही २१ वेळेस केला तर स्वामी प्रसन्न होतील. त्यांची कृपा तुमच्यावर होईल आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या मंत्राचा जप पुरुष असेल, महिला असेल शाळेत शिकणाऱ्या मुली, मुले असतील कोणीही या मंत्राचा जप करू शकता.

सकाळी करा, संध्याकाळी करा दुपारी करा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करु शकता. फक्त देवघरा समोर बसून अगरबत्ती, दिवा लावून तुम्हाला २१ वेळेस हा मंत्र बोलायचा आहे.

हा मंत्र काही असा आहे. श्री अक्कल्कोट स्वामी समर्थाय नमः, श्री अक्कल्कोट स्वामी समर्थाय नमः हा अक्कलकोट स्वामींचा मंत्र खुप चमत्कारी मंत्र, खूप शक्तिशाली मंत्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल हा मंत्र आणि सोमवारच्या दिवशी विशेष सेवा करण्यासाठी या मंत्रा शिवाय दुसरा पर्याय नाही.

तर तुम्हीच सेवा करता स्वामींची सेवेमध्ये हा मंत्र स्वतःहून फक्त एकच वेळेस बोला आणि चमत्कार बघा स्वामी साक्षात तुम्हाला दर्शन देतील तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

तर १४ तारखेला सोमवारच्या दिवशी स्वामींची ही विशेष सेवा अवश्य करा हा मंत्र २१ वेळेस अवश्य बोला आणि बघा चमत्कार तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *