इच्छा पुर्ती योग उद्याच्या सोमवार पासून अमाप धन संपत्तीचे मालक बनतील या राशींचे लोक.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

उद्याच्या सोमवार पासून अमाप संपत्तीचे मालक बनतील या राशीचे लोक. ईश्वर जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो असे म्हणतात ते काही खोट नसेल. कारण उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुखद अनुभव या राशिच्या जीवनात येणार असून यांचे नशिब चमकण्यास सुरुवात होणार आहे.

आता आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. येत्या काळात ग्रहदशा अतिशय अनुकूल बनत आहे. त्यामुळे आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक ग्रह दशा आता बदलणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

येणाऱ्या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून यश प्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मागील अनेक दिवसा पासून आपल्या जीवनात चालू असणारे
पैशाची तंगी आता दूर होणार असून कार्य क्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आज मध्यरात्री नंतर जेष्ठ शुक्ल पक्ष पुष्प नक्षत्र दिनांक १४ जून रोजी सोमवारी लागत आहेत.

सोमवार हा भगवान बोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. आणि विशेष म्हणजे आज विनायक चतुर्थी आहे. महादेव हे अतिशय भोळे दैवत असून ते अतिशिग्र प्रसन्न होतात. श्रद्धा आणि भक्तिपूर्वक एक बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न पावतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

जेव्हा भोलानाथ प्रसन्न होतात तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे आज विनायक चतुर्थी आहे भगवान श्रीगणेश हे प्रथम पूजनीय आहेत. विनायक चतुर्थीचा दिवस हा श्रीगणेशांना समर्पित आहे. या दिवशी उपवास केल्याने मनुष्याच्या जीवनात सुख समृद्धीची बहार येते.

भगवान श्री गणेश भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे या दिवशी व्रत, उपवास करून विधी विधान पूर्वक श्री गणेशाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी मनःपूर्वक उपास केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःखांचा अंधकार दूर होतो.

सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात. विनायक चतुर्थी आणि सोमवार म्हणून अतिशय शुभ संयोग बनत असून या संयुगाच्या शुभ प्रभावाने या भाग्यवान राशींचे नशिब चमकणार आहे. त्यामुळे आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय शुभ आणि लाभदायक काळ ठरणार आहे.

भगवान भोलेनाथ आणि श्री गणेशाच्या कृपेने या काळात
आपले नशिब असे चमकले की, आपण कधी विचारही केला नसेल. आता आले भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. इथून येणारा पुढचा का आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो.

आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार असून अचानक धनलाभाचे योग जमून येणार आहेत. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रासचा मोठा विस्तार घडुन येण्याचे संकेत आहेत. आपल्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. घर परिवारास सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येण्यास सुरुवात होणार आहे.

आपण ज्या राशींबद्दल बोलत होतो त्या राशी आहेत- मेष, कुंभ, मिथुन, सिंह, धनु.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *