चारित्र्यहीन स्त्रिया अशा प्रकारे ओळखाव्यात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

भारतात स्त्रियांना देवी समान मान आहे. परंतु आजचा विषय सामाजिक दृष्टीकोनातून थोडा वेगळा आहे. निसर्गाने स्त्रीला कोमल पणा, सौम्य पणा आणि माया भरभरून दिली आहे. हे सर्व गुण प्रत्येक स्त्रीमध्ये सारखीच बघायला मिळतील असे नाही.

स्त्रीमध्ये माया ही भरभरून असते. परंतु प्रत्येक स्त्रीची माया सारखीच असेल अस नाही. स्त्रीकडे त्यांच्या कुटुंबातील कोणतीही वाईट वेळ येऊ नये. त्याचबरोबर कोणीही त्यांच्या कुटुंबावर काही बोलू नये. असे त्यांचे कुटुंब ठेवण्याची जबाबदारी दिलेली असते.

स्त्रिया या कुटुंबाच्या मानसन्मानाच कारण असतात. तर काही ठिकाणी अशा पण स्त्रिया असतात ज्यांचे कार्य हे त्यांच्या कुटुंबाच्या विनाशाच कारण ठरत. तर अशा स्त्रियांना ओळखायच कस? तर भारतातील प्रसिद्ध ग्रंथ चाणक्य नितीमध्ये ह्या गोष्टीवर सांगितले आहे.

स्त्रियांच्या चेहऱ्यावर तसेच त्याच्या शरीराचे काही लक्षण म्हणून आपण ठरवू शकतो की, अशी स्त्री ही घातक आहे किंवा नाही. चाणक्य नीती नुसार ज्या स्त्रियांच्या पायाच्या अंगठयाच्या बाजूच बोट हे अंगठया पेक्षा लांब असते. तर अशा स्त्रियांच परिस्थिती नुसार त्यांच वागण बदलत असत.

अशा स्त्रिया खूप जास्त रागीट स्वभावाचे असतात आणि अशा स्त्रियांना नियंत्रण मिळवणे खूप कठीण असते. पुढे आचार्य चाणक्य सांगतात तज्या स्त्रियांच्या पायाचा मागील भाग हा जास्त जाडा असतो आणि त्यावर शिरा निघालेल्या असतात अशा स्त्रिया घरासाठी अशुभ मानल्या जातात.

या उलट पायाचा हा भाग हाडकुठा असेल तर अशा स्त्रियांचे जीवन ही खूप जास्त संघर्षमय असते. पुढे चाणक्य सांगतात स्त्रीच पोट लांब आणि जाड असेल तर ते अशुभ मानले जाते. ज्या स्त्रियांच्या कमरे खालील भाग जास्त जाडा असतो. तर अशा स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासाठी अशुभ मानल्या जातात.

त्याचबरोबर ज्या स्त्रियांच्या ओठावरील भागात जास्त प्रमाणात केस असतात तर अशा स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासाठी अशुभ असतात.ज्या स्त्रियांच्या कानात जास्त लांब केस असतात तर अशा स्त्रीया त्यांच्या कुटुंबासाठी घातक असतात. त्याचबरोबर ज्या स्त्रियांचे दात हे जास्त मोठे आणि बाहेर निघालेले असतात तर अशा स्त्रियांच्या जीवनात खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात.

त्याचबरोबर ज्या स्त्रियांच्या हिरड्या या काळ्या असतात. तर स्त्रिया या दुर्भागी असतात. त्याचबरोबर ज्या स्त्रियांच्या हातावर एखादा मांसाहारी प्राणी किंवा पक्षाचे चिन्ह दिसत असेल तर अशा स्त्रिया ह्या दुसऱ्याच्या दुःखाचे कारण बनतात.

पुढे असे सांगितले आहे की, ज्या स्त्रियांची डोळे जरा घाबरट आणि पिवळसर असतात. तर अशा स्त्रिया या चंचल स्वभावाच्या असतात. तर ज्या स्त्रियांचे डोळे स्वच्छ आणि नितळ असतात. अशा स्त्रिया खूप चांगले नशीब वाल्या असतात.

चाणक्य नीति मध्ये पुढे सांगितले आहे की, ज्या स्त्रियांची मान छोटी असते तर अशा स्त्रिया या दुसर्‍याचे ऐकणाऱ्या असतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *