या ५ नावाच्या मुलींच्या नाकावर असतो नेहमी राग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

या ५ नावाच्या मुलींचे नाकावर नेहमी राग असतो. कोणत्या आहे त्या ५ नावाच्या मुली पाहूया आपण आजच्या लेखामध्ये. प्रत्येकाचा स्वभाव हा काही एक सारखा नसतो. काही लोकांना लगेच राग येतो.

तर काही लोक अशी देखील असतात की, जी अतिशय वाईट परिस्थिती मध्ये देखील त्यांच्या चेहऱ्यावर हसू असत. नावांमध्ये असं काहीही नसते परंतु आपण जर ज्योतिष शास्त्राचा जर विचार केला तर नावाचा माणसाच्या स्वभावात खूप मोठा प्रभाव पडत असतो.

त्याचबरोबर व्यक्तीच नाव त्याच्या व्यक्तिरेखेवर म्हणजेच पर्सलीटीवर प्रभाव टाकत असत. ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाच पहिला अक्षर हे त्याच्या जीवनावर खूप परिणाम करत असते. एवढेच नाही तर नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव, सुख किंवा दुःख आधारित असतात.

त्यामुळे आपण आज व्यक्तीच्या पहिल्या अक्षरावरून त्या व्यक्तीचा स्वभाव रागीट असेल की नाही हे ओळखू शकतो.
या अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या मुली खूप रागीट स्वभावाचे असतात.

१) B अक्षराच्या मुली- ज्या मुलींचे नाव B अक्षरा पासून सुरु होते. अशा मुली या मनाने खूप स्वच्छ असतात परंतु अशा मुली कोणतीही चुकीची गोष्ट मान्य करत नाही. परंतु अशा मुली कोणतीही चुकीची गोष्ट मान्य करत नाही.

चुकीच्या गोष्टींना या मुलींचा नेहमी विरोध असतो. जर एखादी गोष्ट त्यांच्या समोर चुकीची घडत असेल तर अशा मुलींना खूप जास्त राग येतो आणि रागात यामुली समोरच्या व्यक्तीला काहीही बोलून जातात.

२) P अक्षराच्या मुली- ज्या मुलींचे नावे हे P अक्षरापासून सुरू होते. अशा मुली एकतर खूप जास्त तरी बोलतात किंवा खूप कमी तरी बोलतात. पण अशा मुलींना त्यांच्या जीवनात रमुन जायला खूप आवडते. अशा मुली ह्या दुनियेची पर्वा न करता जगत असतात.

P नावाच्या मुलींना देखील खूप जास्त प्रमाणात राग येत असतो. परंतु त्यांना राग आला की, तो त्या समोरच्या व्यक्तीवर व्यक्त करण्यापेक्षा स्वतःवर व्यक्त करतात. आणि अशाच रागा मुळे या मुली स्वतःचे नुकसान करून घेतात.

३) R अक्षराच्या मुली- R आरक्षण च्या मुली ह्या खूप सुंदर असतात. त्याच बरोबर त्यांच बोलणही खूप मधूर आणि यामुली खूप हुशार देखील असतात. या मुली खूप कमी वेळात समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकतात आणि त्याला स्वतःकडे आकर्षित करून घेतात.

इतक सगळ असून देखील या मुलींचा सर्वात विक पॉइंट जो असेल तो म्हणजे या मुलींना खूप लवकर राग येतो. आणि या मुली त्यांचा राग लगेच व्यक्त करतात. यामुलींची ही खासियतच आहे की यामुलींना राग आणि प्रेम खूप व्यवस्थित व्यक्त करता येते.

४) S अक्षराच्या मुली- या मुलींचा स्वभाव हा एकदम सरळ असतो. अशा मुली कधीच कोणाला फसवत नसतात. या मुली त्याच नात अगदी नित्तळ आणि प्रामाणिकपणे पूर्ण करत असतात.

हे जरी खर असल तरी या मुलीची दुश्मनी ही खूप महागात पडू शकते. या मुली दिसायला खूप सुंदर आणि सुरेख असतात. परंतु यांचा राग हा नेहमी टोकाचा असतो.

५) L अक्षराच्या मुली- या नावाच्या मुली स्वभावाने अगदी सरळ आणि प्रामाणिक असतात. कोणतेही काम पूर्ण करणे हे या मुलींची खुबी असते. परंतु राग येणे आणि तो खूप जास्त प्रमाणात देणे हे या मुलींची कमजोरी असते.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *