घरात कापूर जाळण्याचे फायदे पहा. वासुदोष, ग्रहदोष असे बरेच दोष दूर होतात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर जाळतो. कापुराच्या वासाने वातावरण शुद्ध होते व मन प्रसन्न होते अश्या या कापुराचे कितीतरी औषधी उपयोगही आहेत आपल्या वास्तू शास्त्रात व ज्योतिष शास्त्रातही याचे कितीतरी उपयोग संगीतातले आहेत.

आजच्या या लेखामध्ये तुम्हाला कापुराचे असे उपयोग सांगणार आहेत जे केल्याने तुम्ही सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होऊन मालामाल व्हाल. त्या बरोबरच तुम्ही तुमच्या घराची बाधा, ग्रहांची बाधा या पासून तुमची सुटका करू शकाल चला तर पाहुयात ते कोणकोणते उपाय आहेत.

जर आपल्या घरात एखद्या ठिकाणी काही वास्तू दोष निर्माण झाला असेल तर त्या ठिकाणी दोन कापुरच्या वड्या ठेऊन द्याव्यात. त्या वड्या जळून संपल्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी दोन वड्या ठेवाव्यात त्या वास्तू दोषाचा प्रभाव कमी होईल.

पुन्हा जाणवणार नाही कापूर जाळल्याने देवदोश किंवा पितृदोष असेल तर तो दूर होतो. नेहमी काही व्यक्ती अशे सांगतात की आम्हाला पितृदोष आहे किंवा कालसर्प दोष आहे. पण वास्तवात हा पितृदोष नसून राहू व केतू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो.

हा प्रभाव नष्ट करण्यासाठी दिवसातून तीन वेळा सकाळी सायंकाळी व रात्री शुद्ध तुपात भिजवलेल्या कापूराच्या दोन दोन वड्या जाळाव्यात आपल्या टॉयलेट व बाथरूम मध्ये दोन दोन कापूरच्या वड्या ठेऊन द्याव्यात यामुळे राहू दोष व केतू दोष दूर होतो.

तसेच पितृदोष चा प्रभाव ही कमी होतो. एक गुलाबाचे फुल घेऊन त्यात कापूरच्या दोन वड्या ठेऊन जाळव्यात व ते फुल लक्ष्मी देवीला अर्पण करावे. यामुळे तुम्हाला अचानक धन लाभ होण्याची शक्यता निर्माण होते. पण हा उपाय सलग तुम्हाला ४३ दिवस करायच आहे जर नवरात्रात हा उपाय केला तर त्याचा परिणाम खूप लवकर जाणवेल.

रात्री जेवण झाल्यानंतर संपूर्ण किचन ची सफाई करावी व एका चांदीच्या वाटीत दोन कापुराच्या वड्या व दोन तीन लवंगा ठेऊन जाळावे. अशे तुम्ही नियमित पणे केल्यास धन धाण्याने तुमचे घर नेहमी भरलेले राहील तुम्हाला धनाची कमतरता कधी जाणवणार नाही.

जर तुमच्या विवाहाची बोलणी चालू असतील पण तुमचे लग्न जमत नसेल काही ना काही अडचणी नेहमी येत असतील तर हा तो-डगा करा. खरच खूप फायदेशीर आहे छत्तिष लोविंगा व सहा कापूरच्या वड्या घेऊन हळद व तांदूळ मिक्स करून त्या सामग्रीचे दुर्गा देवीला आहुती द्यावी. म्हणजे दुर्गा मत्राचा जप करून अग्नी मध्ये थोडे थोडे मिश्रण टाकावे.

यामुळे तुमच्या विवाहा मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी चुटकी सरशी सुटतील. पती पत्नीचे जर जमत नसेल सारखे वाद विवाद व भांडणे होत असतील तर रात्री झोपताना पतीने पत्नीच्या उशी खाली दोन कपुराच्या वड्या ठेवाव्यात. व पत्नीने पतीच्या उशीखाली एक छोटीशी कुंकवाची पुडी ठेवावी.

सकाळी उठल्यानंतर ती कुंकवाची पुडी एखाद्या झाडाखाली टाकून द्यावी व त्या कापूरच्या वड्या ठेऊन बेडरूम मध्ये जाळाव्यात यामुळे पती पत्नी मधील भांडण व वाद विवाद मिटेल तसेच तान तणाव दूर होतील.

जर हा उपाय तुम्हाला करायचा नसेल तर रोज संध्याकाळी व रात्री दोन दोन कपूरच्या वड्या बेडरूम मध्ये पेटव्यात व बेडरूम च्या एका कोपऱ्यात दोन कापूराच्य वड्या ठेऊन द्याव्यात त्या संपल्यात की त्या ठिकाणी सकाळी दुसऱ्या वड्या ठेवाव्यात.

सकाळी आंघोळीच्या पाण्यात कापुरच्य तेलाचे दोन तीन थेंब टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास आपल्याला फ्रेश व उत्साही तर वाटतेच पण आपले वाईट भाग्य चांगल्या भाग्यात बदलते जर या पाण्यात काही थेंब चमेलीच्या तेलाचे ही टाकून घेतले तर यामुळे राहू केतू शनी यांचा दोष असल्यास तोही निघून जातो.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *