आज शनि जयंती अमावस्येची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळातील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मा मध्ये अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त असून प्रत्येक अमावस्याचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व सांगण्यात आले आहे. वैशाख महिन्यात येणार्‍या भाऊका अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त असून या दिवशी शनि जयंती असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे.

अमावस्याच्या दिवशी पवित्र नदी अथवा जलाशयामध्ये स्नान करून दानधर्म व्रत उपवास आणि पूजापाठ करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी पितरांचे दर्पण श्राद्ध कर्म अथवा पिंडदान केले जाते. मान्यता आहे असे केल्याने शांती मिळते तसेच पित्रदोष दूर होतात.

वैशाख कृष्ण पक्ष कृतिका नक्षत्र दिनांक ९ जून बुधवार अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक १० जून गुरुवार रोजी दुपारी ४ वाजून २३ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.

पंचगणानुसार आज चंद्र बुद्ध आणि सूर्य चंद्र अशी युती होत आहे आणि विशेष म्हणजे आज शनी जयंती हा संयोग अतिशय लाभदायक ठरणार आहे. या संयोगाचाच शुभ प्रभावाने या ५ राशीचे भाग्य चमकणार असून यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे.

भगवान शनी देवाच्या कृपेने यांच्या जीवनात धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. असे चमकेल नशीब की, आपण कधी विचारही केला नसेल एवढी मोठी प्रगती आपल्या जीवनात होण्याचे संकेत आहेत.

इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. इथून पुढे येणारे दिवस आपल्या जीवनातील सुखाचे दिवस ठरणार आहेत. हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे.

आपण ज्या राशींबद्दल बोलत होतो त्या राशी आहेत- मेष, कुंभ, मिथुन, सिंह, धनु, कन्या.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *