स्त्रियांचे हे अंग असतील मोठे तर असतात त्या भाग्यशाली.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्या महिलांचे हे ५ अंग मोठे असतात त्या असतात खूप भाग्यशाली ते कसे काय ते जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये स्त्रीयांना देवीच स्थान आहे आणि म्हणूनच ज्या घरात स्त्रियांचा मान सन्मान ठेवला जातो तेथे लक्ष्मी हसत खेळत राहत असते.

स्त्रीयाच एखाद्या घराला घरपण आणत असतात. एका सक्सेस फुल पुरुषामागे एक स्त्रीच असते. स्त्रियांमुळे घरात लक्ष्मी निवास करत असते. कोणत्या स्त्रिया या लक्ष्मी प्रमाणे भाग्यशाली आहे. हे त्यांच्या शरीराच्या काही विशिष्ट अंगावरून आपणास समजू शकते.

गरुड पुराण, समुद्रशास्त्र, भविष्यशास्त्र यामध्ये स्त्रीयांच्या किंवा पुरुषांच्या अशा पवित्र अंगाबद्दल सांगितलेले आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या त्या विशिष्ट अंगावरून आपणास त्या व्यक्तीच्या विशिष्ट गुणांबद्दल माहिती माहिती मिळू शकते.

चला तर मग जाणून घेऊया की स्त्रियांचे असे कोणते अंग आहे ते थोडे मोठे किंवा सामान्यांपेक्षा थोडे मोठे असल्यास त्या स्त्रिया भाग्यशाली असतात.

१) लांब मान- असे म्हटले जाते की ज्या स्त्रियांची मान ही सामान्य पेक्षा जास्त लांब असते. त्या स्त्रिया भाग्यशाली असतात असे म्हटले जाते की, अशा स्त्रियांच्या नशिबात सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त सुख आणि ऐश्वर्य असते.

२) लांब कान ज्या स्त्रियांचे कान सामान्य पेक्षा जास्त लांब असतात. त्या जास्त भाग्यशाली असतात आणि अस म्हटल जात की, अशा स्त्रियांच आयुष्य हे जास्त असत.

३) लांब केस- ज्या स्त्रियांचे केस लांब असतात अशा स्त्रिया सुंदर तर असतातच त्याबरोबर त्या भाग्यशाली देखील असतात. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांचे केस लांब असतात.

४) मांसल मांडी- असे म्हटले जाते की, ज्या स्त्रियांची मांडी ही जाडी आणि मासयुक्त असते अशा स्त्रियांना खूप भाग्यश्री समजले जाते.

५) मोठे डोक- पुरातन काळापासून असे म्हटले जाते की, ज्या स्त्रियांचे डोक हे सामान्य व्यक्तीपेक्षा मोठे असते त्या स्त्रिया भाग्यशाली असतात. असे म्हटले जाते की अशा स्त्रिया घरात समृद्धी आणि ऐश्वर्या आणत असतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *