चाणक्य नीती- अशी मुलगी कुठेही मिळाली तर लगेच करा लग्न जीवन सुखी होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

चाणक्य नीति मध्ये आचार्य चाणक्यांनी मानवी जीवन अधिक प्रगतशील करण्यासाठी उपयोगी अशी काही नियम सांगितले आहेत. चाणक्य महाज्ञानी होते त्याने त्यांच्या नितिच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्याचा राजा बनवले.

जर तुम्ही पण लग्न करण्याच्या तयारीत असाल तर अशी मुलगी तुम्हाला जर मिळाली तर लगेच लग्न करा. लग्नाच्या बाबतीत सगळेच थोडे कन्फ्युज असतात. खास करून मुले जास्त कन्फ्युज असतात. त्यांना नेहमी अस वाटत असत की जिच्या सोबत आपल लग्न होईल. ती नेमकी कशी असेल.

तिच्या सोबत पूर्ण जीवन व्यवस्थित जाईल का काही प्रॉब्लेम तर नाही येणार. असे अनेक प्रश्न डोक्यात येत असतात. आचार्य चाणक्य आणि शास्त्र मध्ये देखील सांगितले आहे की, लग्न करताना योग्य मुलगी बघून लग्न करणे आवश्यक आहे. नाहीतर भविष्यात खूप सार्‍या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.

अशा मध्ये मुलांचे टेन्शन आणखी वाढते आपल्याला चांगली मुलगी मिळेल की नाही या एका प्रश्नातून तो अडकून राहिला असता. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण तर नाही देऊ शकत पण शास्त्रज्मध्ये या गोष्टीचे उत्तर आहे आणि त्यानुसार तुम्हाला मुलगी मिळाली तर तुम्ही लगेच तिच्या सोबत लग्न करू शकतात.

आज या लेखा मध्ये आपण मुलीचे असे गुण हे गुण जर त्या मुलीमध्ये असतील तर ती लग्न करण्या योग्य आहे.

१) आचार्य चाणक्य सांगतात की जर एखाद्या स्त्रीला घर परिवार आणि समाजा बद्दल माहिती असते तर अशा स्त्रिया खूप चांगल्या असतात. अशा स्त्रिया नेहमी त्यांच्या परिवाराचा मानसन्मान वाढवतात.

२) स्त्रीने सर्वाना मानसन्मान देणे गरजेचे आहे. स्त्रीते नेहमी तिचे लहान मोठ्यांना योग्य तो मान सन्मान द्यावा.
३) आचार्य चाणक्य सांगतात की, जी स्त्री संस्कृती आणि आपले सर्व परंपराचे पाळत करते ती स्त्री लग्नासाठी योग्य असते.

अशी स्त्री नवऱ्या साठी सौभाग्य वाढवत असते. अशा स्त्रिया पूजाअर्चा करत असल्याने देवी-देवतांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत असतात आणि त्यामुळे घरात सुख-समृद्धीचे वातावरण टिकून राहते.

४) जी स्त्री काटकसर करणारी असते ती लग्नासाठी योग्य असते. अशा स्त्री मुळे घरात पैसा टिकून राहतो अनावश्यक खर्च देखील टाळले जातात. त्यामुळे अशा स्त्रीला लक्ष्मी समान मानले जाते. ५) ज्या स्त्रीचा आवाज गोड असतो. ज्या स्त्रीच्या आवाजामुळे सुखाचा अनुभव होतो. अशी स्त्री लग्नासाठी योग्य असते.

६)आचार्य चाणक्य सांगतात, जी स्त्री योग्य सल्लागार असेल वाईट वेळेत हिमतीने काम करेल अशी स्त्री लग्नासाठी योग्य असते.
७) जी स्त्री आपल्या भावा बहिणींची योग्य काळजी करते आणि घरातील नाते टिकवण्यासाठी प्रयत्नशील असते. अशी स्त्री लग्नासाठी योग्य असते.

८) आचार्य चाणक्य सांगतात ज्या स्त्रीला तिच्या मर्यादा माहित आहे आणि त्या मर्यादा पाळून ती वागत असते अशी स्त्री उत्तम स्त्री असते.
९) उत्तम स्त्री ती जिच्यात गर्व नाही. सर्वांच्या प्रति प्रेमाने वागते अशी स्त्री ही उत्तम स्त्री असते.

१०) त्याचबरोबर मी नंबर दिला आहे तरी वाईट काळात देखील नवऱ्याची सोबत सोडत नाही. नवऱ्या सोबत उभी राहते संकटाना सामोर जाते. अशी स्त्री लग्नासाठी उत्तम असते. जर तुम्ही लग्न करण्याच्या तयारीत असाल, तर ह्या गोष्टी तुमच्या खूप उपयोगी पडतील. अशा गुणांची मुलगी जर तुम्हाला मिळाली तर तिच्या सोबत लगेच लग्न करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडका उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *