स्वयंपाक घरात चुकूनही तवा इथे ठेवू नका नाहीतर घरात दारिद्रता येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

प्रत्येकाच्या घरामध्ये तवा असतोच भाकरी भाजण्याचा किंवा चपाती करण्याचा तवा प्रत्येकाच्या घरात असतो. स्वयंपाक घरात चुकूनही तवा या ठिकाणी ठेवायचा नसतो. पण जर तुम्ही तवा ठेवत असाल तर चुकून सुद्धा या ठिकाणी या जागेवर तो तवा ठेवू नका.

नाहीतर वास्तुदोष घरात निर्माण होतात आणि यामुळे घरात दरिद्रता येते, गरिबी येते. केलेले शुभ कर्म, शुभ काम नष्ट होतात आणि घरामध्ये मग आर्थिक स्थिती मजबूत राहत नाही. पैशाची कमी राहते आणि नकारात्मकता निर्माण होते.

तर स्वयंपाक घरात चुकून सुद्धा तवा या ठिकाणी आपण ठेवायला नाही पाहिजे. आजच्या या लेखामध्ये आपण माहिती करून घेऊया की तवा कोण कोणत्या जागेवर चुकून सुद्धा ठेवू नका. त्यातली पहिली जागा पहिले ठिकाण आहे ते म्हणजे आपल्या घरात चूल असते किंवा गॅस असतो त्यावर आपण स्वयंपाक करतो. त्याच्या आजूबाजूला तवा अजिबात ठेवू नका.

त्यासोबतच त्याच्या मागे किंवा पुढे सुद्धा तवा ठेवू नका. बरेच लोक जमा झाल्यानंतर भाकरी झाल्यानंतर तवा त्याच्या मागे किंवा आजूबाजूला उभा करून ठेवून देतात. तर हीच सगळ्यात मोठी चूक आहे. त्याच्या आजूबाजूला मागे-पुढे तवा चुकून सुद्धा ठेवायला नाही पाहिजे.

त्यासोबतच आपल्या घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते. आपल्या घरात पाण्याचे फिल्टर असते पाण्याचा माठ असतो किंवा इतरत्र पाणी भरलेले असते. तर त्या पाण्याचा जागेवर सुद्धा किंवा पाण्याच्या जवळपास सुद्धा तवा ठेवायला नाही पाहिजे.

तुम्ही नेहमी लक्षात ठेवा पाणी तत्वा कडे आणि अग्नी तत्वाकडे तुम्हाला तवा ठेवायचा नाहीये. जिथे आग आहे तिथे तवा ठेवायचा नाही आणि जिथे पाणी आहे तिथे तुम्हाला तवा ठेवायचा नाही.

चपात्या करताना आपण ग्यास वर तवा ठेवतो ते करणे गरजेचे आहे. पण चपात्या झाल्यानंतर अग्निकडे द
तवा ठेवायचा नसतो आणि पाण्याकडे तवा ठेवायचा नसतो. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बाकी इतर ठिकाणी तुम्ही तवा ठेऊ शकता.

फक्त पाण्याच्या जवळ आणि अग्नीजवळ तुम्हाला तवा ठेवायचा नाही. तर स्वयंपाक घरात चुकून सुद्धा या दोन जागेवर तवा ठेवू नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *