संध्याकाळी कोणी कितीही मागितली तरी या ३ वस्तू कोणाला देऊ नका.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

संध्याकाळी तुमच्याकडून कोणी कितीही मागितली तरी या तीन वस्तू तुम्ही कोणाला देऊ नका. नाहीतर साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरातून कायमची निघून जाईल आणि लक्ष्मी माता कायमची निघुन गेली म्हणजे गरिबी आणि दरिद्री घरात प्रवेश करेल.

तुमच्या घरात पैसा टिकत नाही, सुख-समृद्धी राहणार नाही म्हणून संध्याकाळच्या वेळेस ६, ७ आणि ८ वाजेच्या दरम्यान तुम्ही कधी या तीन वस्तू कोणालाही देऊ नका. ही वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ असते. लक्ष्मी माता घरात प्रवेश करण्याची म्हणून सांगितले जाते की, सायंकाळी झोपू नये किंवा जेवण करू नये.

दरवाजे उघडे ठेवावे दिवाबत्ती करावी असे भरपूर गोष्टी सांगितल्या जातात. त्याच सोबत या ३ वस्तू संध्याकाळी कोणाला देऊ नये. कारण जेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरात येते. तेव्हा त्याच वेळेस संध्याकाळी आपण या तीन गोष्टी जर कोणाला देऊ तर येणारी लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते अस मानल जात.

आता या तीन वस्तू कोणत्या आहेत. तर सायंकाळी
तुमच्याकडून कोणी दूध दही मागितली तर अजिबात कोणाला देऊ नका. कोणी कितीही मागितली कितीही गरजेच असल तरी ते तुम्ही देऊच नका.

दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मीठ संध्याकाळी कोणालाही मीठ दिले जात नाही. हा एक खूप मोठा नियम आहे की, संध्याकाळी कोणालाही मीठ दिले जात नाही. तर मीठ सुद्धा तुमच्याकडून कोणी कितीही मागितले तर त्यांना अजिबात तुम्ही देऊ नका.

तिसरी वस्तू आहे ती म्हणजे धन किंवा पैसा कोणी कितीही मागायला आल कितीही कोणाला अडचणी असल्या तरी तुम्ही त्यांना धन किंवा पैसे संध्याकाळच्या वेळेस देऊ नका. दूध दही मीठ किंवा धन आणि पैसे हे संध्याकाळच्या वेळेस कोणालाही द्यायचे नसतात.

तुम्ही तो नियम बनवुन घ्या आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या गोष्टी दिल्यात तर लक्ष्मी माता घरातून बाहेर जाईल आणि गरिबी, दरिद्रीचा वास आपल्या घरात होईल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *