नशीबवान लोकांनाच मिळतात या तीन नावाच्या मुली. बघा तुमची पार्टनर आहे की नाही ना यात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

प्रत्येक व्यक्ती हा एक चांगल्या जीवन साथीच्या शोधात असतो. प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याचा होणारा पार्टनर हा त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारा असावा. त्याची योग्य काळजी घेणारा असावा.

परंतु प्रत्येकाला ही एक काळजी लागलेली असते की, त्याचा होणारा पार्टनर त्याच्या जीवापाड प्रेम करेल की नाही. असेच प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसलेले असतात. जर तुम्ही सुद्धा अशा एखाद्या प्रश्नात पडलेले असाल तर याचे उत्तर हे ज्योतिष शास्त्रामध्ये आहे.

ज्योतिष शास्त्रा नुसार एखाद्या मुलीच्या नावावरून आपण ठरवू शकतो की, ती मुलगी पार्टनर बनण्या योग्य आहे किंवा नाही तर आजच्या लेखामध्ये आपण मुलीच्या नावावरून म्हणजेच मुलींच्या नावाचे पहिला इंग्रजी अक्षरावरून त्या मुलीचा स्वभाव समजून घेऊ. जेणेकरून तुम्हाला पार्टनर निवडतांना मदत होईल.

ज्या मुलींचे नाव G अक्षरावरून सुरू होत. अशा मुली खूप हट्टी स्वभावाच्या असतात. विश्वासच बोलल तर तुम्ही अशा मुलींना डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता. अशा मुली एकदा सं-बं-ध बनवले की ते पुन्हा सोडत नाहीत.

खूप सार्‍या लोकांना अशी समस्या असते की, त्याचा पार्टनर रोमँटिक नाहीये. जर तुम्हाला सुद्धा रोमँटिक मुलगी हवी असेल. तर तुम्ही T नावाच्या मुलीला तुम्ही तुमचा जीवन साथी बनवू शकतात. अशा मुली या त्यांच्या खूप कॅरिंग आणि विश्वासू असतात.

M अक्षराच्या मुली या सहजरीत्या कोणाच्या प्रेमात पडत नाही. पण एकदा त्या प्रेमात पडल्या की मग मागे वळून बघत नाही. या मुलींसाठी त्यांचा पार्टनर सर्वकाही असतो.

S अक्षरा पासून ज्या मुलींचे नावाची सुरुवात होते. अशा मुली त्यांच्या पार्टनर सोबत खूप जास्त सिरीयस असतात आणि अशा मुलींमध्ये खूप जास्त हिम्मत असते. त्यामुळे त्यांना मिळालेली कामे हिमतीने आणि जिम्मेदारी पूर्ण करतात.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *