फक्त एक चमचा मिरची अशी वापरा घरातील मुंग्या, मच्छर, माशा छुमंतर होतील, पुन्हा घरात दिसणार नाही.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

सध्या आंबे खाण्याचे दिवस आहे. या आंब्याच्या दिवसांमध्ये तसेच नुकतीच पावसाला सुरुवात झालेली आहे. हे जे वातावरण आहे याच वातावरणामध्ये सर्वात जास्त माशा,किडे, इतर कीटक पाहायला मिळतात. हे याच वातावरणामध्ये का पाहायला मिळतात.

तर उष्ण आणि दमट वातावरण हे या कीटक वाढीसाठी अत्यंत लाभदायक असत. याच दिवसांमध्ये सर्वात जास्त माशांचे प्रजनन माशांची संख्या दुपटीने वाढलेली असते आणि या माशांचा त्रास आपल्या सर्वांना होत असतो. या माशांसोबत मछर इतर कीटक असतात यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

यापैकी कोणतेही एक ते दोन उपाय तुम्ही केले तरी नक्कीच तुम्हाला फरक पडेल. मिरची प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध होते. मिरची या उपायासाठी अत्यंत लाभदायक आहे.

फक्त जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांच्या अंगावरती सोडून ज्या ठिकाणी जास्त माशा तुम्हाला पाहायला मिळत असतील किंवा जनावरांच्या धावणी मध्ये तुम्ही जर या मिरचीचे जर फवारा म्हणजेच ही जी मिरची पूड आहे.

दोन चमचे एक ग्लास पाण्यामध्ये टाकून ती जर फवारली किंवा त्याचा तर स्प्रे जर तिथे केला त्या ठिकाणी माशा इतर कीटक थांबत नाही. तिथे दिसत नाहीत. तसेच गोठ्यातील वातावरण एकदम शुद्ध होण्यासाठी गोठ्यामध्ये एकदम फ्रेश हवा राहण्यासाठी आपल्या घरामध्ये गौरी असते.

प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या घरी किंवा गोठ्यामध्ये भरपूर गौर्या बरेच शेतकरी करतात. या गौरीच्या साह्याने गौरी सध्या या दिवसांमध्ये लवकर पेटते त्या गौरी पेटवून घ्यायची आणि त्या गौरी वरती असे बारीक बारीक तुकडे करून तेज पान आहे. ते त्यावरती टाकायच.

वेखंड सहज आपल्याला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये उपलब्ध होत. या वेखंडाची पुढे दोन्ही एकत्र करून त्यावरती जर टाकल. तर याच्या ज्या वासानी तेथे असणाऱ्या माशा एकदम निघून जातात. हे वेखंड अत्यंत उपयुक्त आहे सर्दी झालेल्या व्यक्तीने जर याचा वास घेतला तरी नाक लगेच याने मोकळ होत.

म्हणून त्या ठिकाणी कीटक थांबत नाहीत. तसेच करंज तेल आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते. करंज तेल तुम्ही एका वाटीमध्ये घेऊन ब्रशच्या साह्याने ज्या ठिकाणी जास्त माशा बसतात ज्या ठिकाणी खराब जागा आहे तिथे माशा बसत नाहीत.

या सोबतच तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळेस निरगुडी आणि लिंबाचा पाल्याचा धुर जर गोठ्यामध्ये केला तर गोठ्यातील वातावरण एकदम फ्रेश राहील आणि जनावरांना किंवा घरामध्ये याचा जर धूर केला तरी एकदम याचा फायदा होतो.

त्या गोठ्या मध्ये होणाऱ्या पिसवा त्यासोबतच इतर किडे मच्छर असणारे तिथे थांबत नाहीत निघून जातात. म्हणजे यापैकी कोणतेही दोन रउपाय तुम्हाला सहज उपलब्ध होणारी जर केले. तर तुमच्या घरा मध्ये किंवा मोठ्या मध्ये असणाऱ्या माशा तिथे थांबणार नाही तिथुन निघून जातील.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्र-कारच्या अनेक नव-नवीन प्रकारच्या मा-हितीसाठी आ-मच्या फेसबुक पेज-ला लाईक करा-यला विसरु नका.

सूचना- आ-म्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. ए-खाद्या आ-जाराने सं-क्रमित अ-सल्यास को-णत्याही डॉ-क्टर किंवा मे-डिकल प्रो-फेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उ-पाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *