गरुड पुराणानुसार ज्या बायकांमध्ये हे सात लक्षणे असतात त्यांचे पती सर्वात जास्त भाग्यवान असतात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

असे म्हणतात मुलीचे भाग्य आणि भविष्य तिच्या पतीसोबत जोडले जाते आणि ते खरेही आहे. म्हणजेच लग्नानंतर पत्नी जे काही चांगले-वाईट कर्म करते त्याचा चांगला व वाईट प्रभाव तिच्या पतीच्या जीवना वरही पडतो. कारण लग्न हे असे बंधन आहे ज्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते.

मग एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडणारच. काही स्रिया अशा असतात हे लग्नानंतर ते आपल्या पतीचे जीवन आनंदाने भरून देतात. तर काही स्त्रिया असतात की त्यांच्या येण्याने त्यांच्या पतीचे आयुष्य दुःखमय होऊन जाते.

ज्या स्रिया आपल्या पतीच्या आयुष्यात आनंद सुख आणतात. त्यांना भाग्यशाली म्हटले. जर या सृष्टी वर गुणवान स्त्रिया आहे ज्या आपल्या पतीचे जीवन सुखी व समृद्ध करतात. तर अवगुणी स्त्रिया ही आहे. ज्यांच्यामुळे त्यांच्या पतींना दुःख कष्ट व पिढा मिळते.

काही स्त्रिया अशा ही असतात की, लग्नानंतर आपल्या पतीचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. त्याला लंकाचा राजा म्हणजे भिकाऱ्यालाही राजा बनवून टाकतात. आज आपण या लेखात तेच बघणार आहोत की स्त्रियांमध्ये कोणते गुण असतील तर त्या आपल्या पतीला राजा बनवू शकतात.

ज्या पुरुषांना अशा गुणवान स्त्रिया मिळतात त्यांना जीवनात जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. जर तुमच्या पत्नीमध्ये हे गुण असतील तर तुमचेही भाग्य उजळून निघेल. चला तर बघुया ते कोणते गुण आहेत ते जी स्त्री धार्मिक असते व मनोभावे आणि श्रद्धा पूर्वक भगवंतांचे पूजन करते.

अशा स्त्रीचा पती नेहमी धनवान असतो. तसेही भगवंतांचे मनोभावे पूजन केले तर त्या घरात देवी लक्षमीची सदा वास्तव्य असते. त्याशिवाय यामुळे घरातले वातावरणही प्रसन्न राहते.

चाणक्य म्हणतात जी स्त्री आपल्या घराकडे व्यवस्थित लक्ष देते आणि घरातले काम शांततेत आणि मन लावून करते. त्या स्त्रीचा पतीही नेहमी सुखी व समाधानी असतो. जी स्त्री दारात आलेल्या याचकाला कधीही परत पाठवत नाही. काही ना काही दानधर्म करत राहते.

त्या स्त्रीचे घर हे धनधान्याने नेहमी भरलेले राहते. कारण जर एखाद्या गरिबाला दान केले तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात व स्वतःहून आपली झोळी भरतात. त्यांच्या घरी दारिद्र्य कधीच फिरकत नाही व अशा स्त्रीच्या पतीला नेहमी धनलाभ होतोच राहतो. हे आहेत ते गुण जरी तुमच्या पत्नी मध्ये असतील तर तुमचे नशीब उजळून निघेल.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *