घरात खूप कटकटी होत असतील, खूप भांडण होत असेल तर करा हा उपाय.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

घरात जर खूप कटकटी होत असतील किंवा खूप भांडण होत असतील तर तुम्ही सुद्धा हा एक तोडगा करा याने घरात सुख-शांती नांदेल घरातील प्रत्येक सदस्य हा सुखी होईल आणि समाधानी होईल.

जेव्हा आपल्या घरामध्ये खूप कटकटी किंवा भांडण होत असतात तर अशा वेळेस त्या घराचे सगळ काही विस्कळीत होत असत. काहीच काम व्यवस्थित होत नसतात आणि अशा घरांमध्ये लक्ष्मीचा वास देखील होत नाहीत. तिथे पैसा सुद्धा टिकत नाही.

मग अशा घरांमध्ये नकारात्मकता आणि वाईट शक्ती वास करतात. यामुळे अनेक दोष निर्माण होतात, रो-ग निर्माण होतात आजार वाढतात. लोक दुखी होतात म्हणून या सगळ्या गोष्टींचे कारण असत घरात होणाऱ्या कटकटी आणि भांडण.

तर हे आपण तात्काळ थांबवल गेलं पाहिजे. पण थांबवून सुद्धा या गोष्टी थांबत नसतील तर यासाठी काहीतरी तो-ड-गे काही उपाय करायला पाहिजे. तर असाच आम्ही एक उपाय असाच एक तोडगा आजच्या लेखामध्ये सांगणार आहे.

जो काही लोकांना तरी कारगर आणि लाभ देणारा असू शकतो. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही दिवशी हा उपाय तोडगा करता येईल. फक्त एक वेळेस करायचा आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक मूठ तांदूळ लागणार आहे.

हे तांदूळ एक मुठ घ्यायचे आहे आणि घराच्या बाहेर जायच आहे. घराच्या बाहेर मुख्य दाराच्या बाहेर उभ राहायच आणि घरात आपण आत बघतोय. अस उभ राहायच आणि नंतर आपण घराच्या मुख्य दारावरून घड्याळ चा काटा जसा फिरतो तसा आपला हात गोल फिरवायचा आहे तीन वेळेस.

फक्त तीन वेळेस ते तांदूळ आपल्याला गोल राऊंड मध्ये घड्याळ चा काटा फिर तो तसे फिरवायचा आहे. म्हणजे आपण जशी आरती ओवाळीतो तशी आपण ते तांदूळ ओवाळण्याचे आहे.

घरावरून घराच्या मुख्य दारावरून आणि त्यानंतर ते तांदूळ घराच्या आत जायला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. ते तांदूळ बाहेरच कोणत्याही प्राण्याला गाईला तुम्ही खाऊ घालायचे किंवा आपल्या छतावर पक्षांसाठी ठेवून द्यायचे. घराच्या आत ते पुन्हा घेऊन जायचे नाही.

यासोबतच हा उपाय जो तांदुळाचा उपाय होता. तो तुम्ही एकदा करायचा कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकतात आणि त्याच्यासोबत तुम्ही जर एक उपाय रोज केला तर याने सुद्धा तुमच्या घरात फरक जाणवेल.

तो म्हणजे स्वामी समर्थांची नित्यसेवा या पोथी मध्ये काल भैरव अष्टक दिलेला आहे. कालभैरव अष्टक रोज संध्याकाळी देवपूजा करताना तुम्हाला एक वेळेस वाचायचे आहे. अगरबत्ती, दिवा लावून देवघरा समोर बसून कालभैरव अष्टक तुम्हाला वाचायचे आहे.

यानी आपल्या घराचे रक्षण होते आणि कोणतीही अडचण कोणतेही संकट आपल्या घरावर येत नाही. तरी हे दोन उपाय आहेत ज्यांनी कटकटी भांडण संपतात.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *