स्वप्नात या गोष्टी पाहिल्या असतील तर समजून जा लवकरच घरी लक्ष्मीच आगमन होणार…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

स्वप्नातील जगात आपण हव तिथे जाऊ शकतो आणि काहीही अनुभव करू शकतो. सहसा आपण सकाळी उठल्यावर रात्री झोपेत पाहीलेल्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करतो. परंतु आपली स्वप्न ही व्यर्थ नसतात.

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पाहिलेल्या सर्व गोष्टी आपल्या भविष्यातील चांगल्या आणि वाईट घटनांसाठी आपल्याला सूचित करत असतात. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्ही जर स्वप्नात पाहिले असतील तर समजुन जा की, लवकरच तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहेत.

ही स्वप्ने आपल्याला श्रीमंत होण्याचे संकेत देत असतात. तर १) जर आपण आपल्या स्वप्नात हिरवीगार झाडे बाग पाहिली तर हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आपण असे काही पाहिले तर समजुन जा की लवकरच आपल्याला आर्थिक लाभ होणार आहे.

२) जर तुमच्या स्वप्नात मुंगूस दिसला तर तो शुभ मानला जातो. स्वप्न शास्त्रानुसार याचा अर्थ असा असतो की लवकर आपल्याला सोने-चांदी इत्यादी दागिने मिळू शकतात.

३) शंखाला भगवान नारायण धारण करतात आणि याला देवी लक्ष्मीच्या भाऊदेखील मानले जाते. कारण समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी सोबत शंखाचीही उत्पत्ती झाली होती. अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वप्नामध्ये शंखाचा आवाज एकु येत असेल.

तर तुम्हाला देवी लक्ष्मी आणि नारायण या दोघांचा आशीर्वाद मिळाला आहे असं समजा. लवकरच तुमच्या दारात आनंद आणि समृद्धी येईल.

४) जर आपण स्वतःला एखाद्या झाडावर चढताना पाहिले असेल तर हे आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. त्याच वेळी फळांनी भरलेले झाड हे संपत्ती आणि समृद्धीची दर्शविते.

५) पांढऱ्या मुंग्या दिसणे शुभ असते. याशिवाय मृत पक्षी पाहणे देखील खूप चांगले मानले जाते. हे अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेत देतात.

६) जर तुम्हाला स्वप्नात लाल रंगाचा साडी मध्ये एखादी स्त्री दिसली. तर समजुन जा की देवी लक्ष्मी ने तुम्हाला दर्शन दिले आहेत. आता लवकरच देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत.

७) जर तुम्ही शुक्रवारी रात्री स्वप्नामध्ये एखाद्या मुलीला नाने देताना पाहिले असेल म्हणजे सिक्का देताना पाहिले असेल तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकर तुमच्या घरी येणार आहे.

तर हे काही स्वप्न होते जे आपल्याला दिसले म्हणजे असे काही संकेत मिळाले. तर समजा की लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होणार आहे.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *