सर्वांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्रातील जनतेला दिलासा. ब्रेकिंग न्यूज.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आपल्या सर्वांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा. आली आनंदाची बातमी ३० मे काही मिनिटांपूर्वी ही बातमी आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मराठी तडका हे पेज लाईक आणि शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.

३० मे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची आनंदाची बातमी राज्यात को-रो-ना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने को-रो-ना बाधित रुग्ण आढळून येत असतानाच आज रुग्णाच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे चित्र समोर आल आहे.

वाढत्या को-रो-णा रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लो-क डाऊन घोषित करण्यात आला. त्याच्याच पार्श्वभूमीवर सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे.

प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचे विनाकारण घराबाहेर पडणे बंद झाल आहे. दिवसभर लॉ-क डा-ऊ-न असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. परिणामी रु-ग्ण संख्येमध्ये घट झाल्याचा दिलासादायक चित्र समोर येत आहे.

काल राज्यामध्ये तब्बल २० हजार २९५ नवे को-रो-ना बाधित रुग्ण आढळून आले असून काल तब्बल ३१९६४ रु-ग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल आहे. काल ४४३ रुग्णांच्या राज्यात को-रो-णा मुळे मृ-त्यू झाला आहे.

राज्यातील मृ-त्यू दर झपाट्याने वाढत असताना काल दिलासादायक चित्र पाहायला मिळाल. त्याचबरोबर मुंबईतूनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आल आहे. रुग्ण वाडीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात सध्या २ लाख ७६ हजार ५९३ सक्रिय को-रो-ना बाधितावर उपचार सुरू आहे.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा. मराठी तडका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *