१ जून मोठा मंगळवार इथे जाळा एक कापूर घरातून सगळ्या अडचणी संपतील घरात पैसा येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

१ जूनला मोठा मंगळवार येणार आहे. जून महिन्याचा हा सगळ्यात मोठा दिवस मानला जाईल. कारण या दिवशी म्हणजे एक १ मंगळवार च्या दिवशी भरपूर राशि परिवर्तन होत आहे. आपल्या पत्रिकेतील ग्रहांचे परिवर्तन होत आहे. एक ग्रह त्याचे स्थान बदलत आहे. तर दुसरा ग्रह तो दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

असेच हे परिवर्तन आपल्या राशीमध्ये आणि पत्रिकेमध्ये होणार आहे. म्हणून हा दिवस खूप मोठा मानला गेला आहे. त्यासोबतच जून महिन्याचा हा सगळ्यात मोठा दिवस आणि पहिला दिवस आहे.

तरी आज एक जूनला या मंगळवारी तुम्हाला एक कापूर या ठिकाणी जाळायचा आहे. तुमच्या घरातून सगळ्या अडचणी कमी होतील आणि घरात पैसा येईल. ज्याही अडचणी समस्या दुःख संकट तुम्हाला त्रास देत आहेत त्या कायमच्या नष्ट होतील.

सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी त्या वेळेस तुम्हाला एक कापूर जाळायचा आहे.

आता कुठे जाळायचा तर देवपूजा करताना देवघरात बसून तुम्हाला एका वाटीमध्ये एक किंवा दोन कापुराच्या वडी घ्यायच्या आहे आणि त्या कापूरवर ठेव्याच्या आहेत. त्या कापुरवर तुम्हाला एक लवंग ठेवायची आहे.

जी आपण जेवणात मसाल्यात वापरत असतो ती एक लवंग तुम्हाला त्या कापूरवर ठेवायची आहे. तो कापूर जाळायचा आहे. जाळल्या नंतर तो कापूर तिथेच ज्या ठिकाणी जाळाल त्या ठिकाणी तिथेच राहू द्यायचा आहे.

कापूर जळल्यानंतर वाटीमध्ये जेही उरेल जळालेली लवंग असेल तर ती तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा कोणत्याही झाडाच्या खाली टाकू शकतात. त्याने सगळ्या अडचणी संकटे तुमच्या घरातून नष्ट होतील.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *