मिठाई घेऊन राहा तयार उद्याचा सोमवार या राशीसाठी घेऊन येणारा वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मनुष्य जीवन हे संघर्ष पूर्ण असून सुखदुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना मनुष्याचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. जेव्हा ईश्वर शक्तीची कृपा होते तेव्हा भागोदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थितीत चालू असूद्या जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.

उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार असून उद्याच्या सोमवार पासून यांचे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी ग्रह नक्षत्रांची नकारात्मक स्थिती आता बदलणार असून अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

आता आपल्या जीवनाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार आहे. आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक ठरणार आहे.

जीवनात चालू असणाऱ्या असंख्य समस्या आता समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. भविष्या विषयी आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. आज मध्य रात्रीनंतर वैशाख कृष्णपक्ष नक्षत्र दिनांक ३१ मे रोजी सोमवार लागत आहे.

सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. भगवान भोलेनाथ महादेव हे सृष्टीचे रचेता असून जगाचे पालन हार आहेत. ते अतिशय भोळे आहेत. श्रद्धा आणि भक्ती ने एक बेल पत्र जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

भगवान भोलेनाथावर ज्याची श्रद्धा आणि भक्ती नाही असा मनुष्य सापडणार नाही. या काळात महादेव या काही खास राशींवर अतिशय प्रसन्न होणार आहेत. महादेव हे सर्व देवतांमध्ये अती शीघ्र प्रसन्न होतात आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करतात.

उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार आहे. पंचांगानुसार उद्या चंद्र आणि शनी अशी युक्ती होत असून हा संयोग या भाग्यवान राशींसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायाने निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत.

व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. भगवान भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने मागील अनेक दिवसांपासून आपले अडलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणारा असून कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावणार आहेत. आपल्या कामयीमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे.

असून सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपण ज्या राशींबद्दल बोलत आहोत त्या राशी आहेत- मेष, वृषभ, कुंभ, सिंह, मिथुन, कन्या.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *