तुमचे कधीही काही चांगले होत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर रोज हे एक काम करा आणि चमत्कार बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमचे कधीही काही चांगले होत नसेल, नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल. सारखे अपयश येत असेल किंवा कोणत्यातरी कामांमध्ये तुम्ही मन लावून, जीव लावून प्रयत्न करत असाल पण ते कामात सुद्धा तुम्हाला अपयश येत असेल.

तुम्हाला अस वाटत असेल की माझे तर नशीबच खराब आहे. हे सगळे तुमच्या सोबत असेल तर तुम्ही रोज हे एक काम करा. हे काम केल्याने काही दिवसातच तुम्हाला अनुभव येईल चमत्कार होईल. कारण हे काम केल्याने तुम्हाला काही दिवसातच सगळ्या कामात नशिबाची साथ मिळू लागेल.

अपयश येत होत ते तुम्हाला यश मिळू लागेल आणि सगळ्या कामांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तर तुम्हाला अस वाटत का की तुमचे कधीच काही चांगले होत नाही. समोरच्याला सगळ मिळत मला काहीच मिळत नाही किंवा तुम्हाला असे वाटत असेल की मला माझ्या नशिबाची साथ मिळत नाहीये.

मी मेहनत खूप करतोय कष्ट खूप करतोय. पण मला यश मिळत नाहीये तर तुम्ही रोज हे एक काम करा. तुम्हाला फक्त रोज सकाळी किंवा संध्याकाळी एका स्तोत्राचे वाचन करायचे आहेत हे स्तोत्र तुम्ही देवघरा समोर बसून अगरबत्ती लावून त्याचे वाचन करावे.

महिला असतील पुरुष असतील शिकणारी मुल असतील कोणीही ज्यालाही अशा समस्या आहेत त्यांनी या स्तोत्राचे वाचन करावे. जेव्हा ही आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गडबड होते नशिबाची साथ मिळत नाही. काही चांगल होत नाही तेव्हा हा दोष आपल्या पत्रिकेत असतो.

पत्रिके मधील ग्रह हे चांगल्या स्थितीत नसतात. तुम्हाला माहीत असेल की आपल्या पत्रिकेत नऊ ग्रह असतात आणि ते नऊ ग्रह जर व्यवस्थित स्थितीमध्ये असतील तर आपल्या आयुष्यात सुद्धा एकदम सुरळीत व्यवस्थित चालू लागेल.

तर त्या नऊ ग्रहांना चांगल्या स्थितीत आणण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्यासाठी खास नवग्रह स्तोत्र आहे. ते तुम्हाला रोज एक वेळेस वाचायचे आहेत. नवग्रह स्तोत्र ची ऑनलाईन सुद्धा एक छोटीशी पोथी मिळते.

पुजा सामग्रीच्या दुकानात जिथे पोथी मिळतात. तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल. तर नऊ ग्रह स्तोत्र तुम्हाला फक्त रोज एक वेळेस रोज वाचायचे आहेत. याने तुम्हाला नशिबाची साथ लाभेल.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *