असा होणार देवमाणूस मालिकेचा शेवट..याप्रकारे सापडणार डॉक्टर..जाणून घ्या

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

देव माणूस या मालिकेचे कहाणी काही दिवसांत संपणार असल्याची माहिती मिळत आहेत. त्यानंतर ही मालिका बंद होईल देवमाणूस देव या मालिकेचा शेवट कसा होणार हे पाहण्याचे सर्वांनाच फार उत्सुकता आहेत.

ही मालिका साताऱ्यातील वायद होम या परिसरातील एका सत्यघटनेवर आधारित मालिका आहे. या घटनेतील म्हणजेच या ह-त्या-कां-डा-तील मुख्य आरोपी सं-तोष पो-ळ हा एक नकली डॉक्टर असतो. त्याच्या सोबत ज्योती मांढरे म्हणजेच देवमाणूस मालिकेतील डिंपल ही त्याला त्याच्या सर्व गु-न्हा मध्ये सोबत देत असते.

आपण या सत्य घटनेचा आणि देवमाणूस मालिकेचा संबंध लावला तर आपल्याला या मालिकेचा शेवट कशा प्रकारे होईल हे नक्की समजू शकत. या सत्य घटनेचा खुलासा हा मं-ग-ल जे-धे यांच्या खु-ना-नं-त-र झाला.

मं-ग-ल जे-थे या अंगणवाडी क्षेत्रातील एक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या व त्यांचा खू-न सं-तो-ष पो-ळ यांनी केला व त्यांच्या कडील संपत्ती स्वतःकडे ठेवली. यामध्ये ज्यो-ती मां-ढ-रे हिने देखील सं-तो-ष पो -ळ यांची मदत केली.

ज्यो-ती मां-ढ-रे या सं-तो-ष पो-ळ यांनी केलेल्या गु-न्हा मध्ये त्याच्या सोबत असते व नंतर मं-ग-ल जे-धे त्यांच्या खु-णा- मध्ये देखील त्याच्या सोबत असते. नंतर मं-ग-ल जे-धे यांचा फोन ज्योती स्वतःकडे घेते आणि त्या फोनवरून मं-ग-ल जे-धेच्या सहकाऱ्यांना फोन करत असते जेणेकरून मंगल अजून जिवंत आहे असा सर्वांचा समज व्हावा.

परंतु मं-ग-ल जे-धे ही भरपूर दिवस मिसिंग असल्यामुळे तिच्या घरचे पो-ली-स क-म्प्लें-ट करतात व नंतर या ह-त्या-कां-डा-च्या तपासामध्ये अधिक वेग येतो. मित्रांनो या सत्य घटनेत सं-तो-ष पो-ळ ज्यो-ती मां-ढ-रे हे लग्न देखील करतात.

पण नंतर ज्यो-ती ला संतोष पोळ चे सर्व सिक्रेट माहीत असतात. त्यामुळे सं-तो-ष ज्यो-ती चा देखील खू-ण करण्याचा प्लॅन करतो. परंतु ज्यो-ती-ला याची पूर्व कल्पना येते. ती पो-लि-सां-कडे जाते माफीचे साक्षीदार बनते. ज्योती जेव्हा माफीचा साक्षीदार बनते तेव्हा हा कांड सर्वांसमोर येतो.
नंतर पो-ली-स सं-तो-ष ला पकडून अटक करतात.

सं-तो-ष पो-ळ त्यांनी जे जे काही खु-ण केलेले असतात ते सर्वच पो-लि-सां स-मो-र कबूल करतो या सत्यघटनेवर आपण या मालिकेचा शेवट कशा प्रकारे होऊ शकतो याचा अंदाज लावू शकतो. मालिकेमध्ये दि-व्या एक मं-ग-ल सारखी महत्त्वाची व्यक्ती आहे.

दिव्या देखील डॉकटर सोबत लग्न करण्यासाठी त्याच्या मागे लागली आहे. परंतु डॉक्टर अ-जि-त ला तिच्या सोबत लग्न करायच नसत. त्यामुळे अ-जि-त तिला मा-र-ण्या-चा प्रयत्न करणार त्याच बरोबर अ-जि-त व डिं-प-ल हे लग्न देखिल करणार आहेत. परंतु नंतर अ-जि-तला आपले सर्व सिक्रेट डिं-प-ला माहित असण हे सुरक्षित नाही हे समजणार आहे.

त्यानंतर तो तिला मा-र-ण्या-चा प्रयत्न करेल. परंतु अ-जि-तची मा-र-ण्या-ची पद्धत डिंपला माहित आहे. त्यामुळे ती आधीच सावध होईल व ती माफीचे साक्षीदार म्हणून पो-लि-सां-क-डे जाईल. त्यानंतर तिचे सर्व गु-न्हे ती कबुल करेल. त्यांनंतर अ-जि-त विरुद्ध साक्ष देईल.

तेव्हा पो-ली-स अ-जि-तला पकडतील व नंतर अ-जि-त देखील सर्व गु-न्हे कबूल करणार व त्याने कशाप्रकारे लोकांची फसवणूक केली हे सर्व पो-लि-सां-ना सांगणार आहे. तर अशा प्रकारे मालिकेचा शेवट होणार आहे. परंतु हा शेवट पाहायला अजून किती एपिसोड पहावे लागतील हे काही सांगू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *