कुंभ, मकर, धनु या या राशींवर आहे साडेसाती. हे उपाय करा सुखी होण्यासाठी अत्यंत लाभदायक, साडेसातीचा त्रास होईल कमी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आजच्या या लेखामध्ये आपण बोलणार आहोत साडेसाती बद्दल. साडेसाती सगळ्यांना भीती दायक वाटणारी ही साडेसाती यावेळेस कुंभ राशी, मकर रास आणि धनु राशि वर आहेत. म्हणजे कुंभ राशीची साडेसाती ही सुरू होणार आहे.

मकर राशीची आणि कुंभ राशीची ही दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनु राशीची साडेसाती ही आता संपणार आहे. तर या ३ राशीला साडेसाती आहे. अस मानल तरी हरकत नाही. पण आता साडेसाती आहे कुंभ राशी, मकर राशि, धनु राशी या राशी वाल्यांनी काय असे करावे की यांना साडेसाती चे वाईट परिणाम भोगावे लागणार नाही

त्यांच्या जीवनात संकट समस्या अडचणी येणार नाहीत. तर आपण असेच काही उपाय बघणार आहोत, काही सोपे उपाय बघणार आहोत ज्याने साडेसातीचा दुष्परिणाम किंवा साडेसातीचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही. यासाठी काही उपाय आहेत. याने शनी देवांचा कोप सुद्धा होणार नाही.

तुमचे जीवन सुखी होईल तुम्हाला वाटणारच नाही की तुमची साडेसाती सुरू आहे. तर कुंभ राशी, मकर राशि आणि धनु राशीच्या लोकांनी हे काम हे उपाय नक्की करावेत. सगळ्यात आधी तर चांगले कर्म करावेत, चांगले कामे, विचार करावे. कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू नये.

कारण शनिदेव सगळेच बघतात की, कोण चांगल काम करत आहेत की नाही, कोण चांगले विचार करत आहेत की नाह. तर सदैव चांगले विचार चांगले काम करा. त्यानंतर शनि देवाचे नामस्मरण करा.

ओम शनिश्वराय नमः या मंत्राचा जप दर शनिवारी करा आणि नंतर म्हणजे दानधर्म करा.दान म्हणजे गरिब घरी कोणी आला तर तो देवाचे रूप घेऊन येतो. त्याच्यामध्ये देऊ विराजमान असतात त्याला काहीतरी खाण्या साठी द्या तुम्ही काही चपाती भाकरी द्या.

दर शनिवारी काळे उडीद दान करा. साडेसाती वाल्यांनी काळे उडीद किंवा तेल दान केलेले सदैव चांगले असते. समाधानी राहा कशी ही परिस्थिती असू द्या, तुम्ही समाधानी राहा. शनिदेव तेच बघतात की सदैव आपण समाधानी आहोत की नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवण्याची जिद्द आपल्या मनात आहे की नाही.

म्हणून समाधानी राहावे लोकाचा, मोठ्यांचा आदर करावा घरातल्या महिलेचा आदर करावा, आई-वडिलांचा आदर करावा हे सुद्धा एक काम आहे. त्यानंतर सेवा आणि भक्ती करावी. शनि देवाची सेवा, अन्य देवांची सेवा म्हणजे दिवसातून कमीत कमी दहा पंधरा मिनिट तरी देवघरा समोर बसून सेवा करा.

भक्ती करा, नामस्मरण करा, स्वतःसाठी करा, कुटुंबासाठी करा त्यासाठी पैसा लागत नाही फक्त ५ ये १० मिनिट द्यावे लागतात. ही काही काम केलेत तर नक्कीच साडेसातीच्या दुष्परिणाम तुमच्यावर होणार नाही आणि हे काम म्हणजे काही उपाय नाही.

होम-हवन तुम्हाला करायच नाहीये. बरेचशे पंडित बरेचसे ब्राह्मण तुम्हाला बोलतात की, काहीतरी होम हवन करा. पूजा पाठ करा अस नाही, चांगले कर्म करा, चांगले विचार करा. देवांचे, शनि देवाचे स्मरण करा, दानधर्म करा, समाधानी राहा. लोकांच्या, मोठ्यांचा आदर करा सेवा करा भक्ती करा. एवढेच तुम्हाला करायचा आहे. त्याने साडेसाती आहे की नाही हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *