हृदयस्पर्शी कथा – बायको शेजारी राहणाऱ्या विधवा बाईकडे नवऱ्याला राहिला पाठवते आणि पुढे जे घडते ते पाहून हादरून जाल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आई तुला वेड लागलय काग? का काय झाल वर आणि मला विचारतेस अग लोक चर्चा करता येत बाहेर हसतायेत आमच्यावर. तुमच्यावर आय मिन आपल्यावर, आपल्यावर बर बाई तुमच्यावर.

मग झाल तर तुला काय कारण इतका त्रास होण्याच. अरे अस कस आमच काहीच संबंध नाही का? तूच सांग संबंध आहे. हे बघ आई इतके तिरकस बोलणं बंद कर आणि ऐक हा काय मूर्खपणा चालवलाय तुम्ही. तू बाबांना त्या समोरच्या काकूंकडे राहायला पाठवलेस.

हो पाठवले आहे, अग पण त्या विधवा आहे. एकट्याच असतात आणि तू अस वागू शकते काग आणि बाबा त्यांना कळायला नको, गेले आपले तोंड वर करून. खबरदार आता एक शब्द बोलशील तर पुढे तुझ्या बाबांच वय काय आहे माहित नसेल तर सांगते. ७२

समोरच्या काकूंच वय ६५ गेल्या ३५ वर्षांचा शेजार आहे आपला. अरे तुला अंगाखांद्यावर खेळवले काका- काकूंनी आणि तु त्या काकूं बद्दल अस बोलतो. हे बघ आई पण शेवटी एकटी बाई ती गेल्या चार वर्षापासून, तू अस कस बाबांना परवानगी देऊ शकते तिच्याकडे जाऊन राहिला. ते तरी कशी तयार होऊ शकते मी म्हणतो.

तू घेऊन गेला तुझ्याकडे आम्हाला आधी तुलाच फोन केलेला मी आठवतोय ना विचारल होत तुला. ग्राउंड प्लस वन घर आहे तुझ चार टॉयलेट आहेत. तर दोन एक आठवडे तुझ्याकडे येऊ का आम्ही दोघ हे वरच्या मजल्यावर राहतील सेपरेट तर काय म्हणालास तू.

हिला विचारतो आणि कळवतो लगेच आणि फोन ठेवून दिलास. कळवतो लगेच अरे मिनिटभराने जरी कळवले असते ना तरी तो उशीर होत होता आमच्यासाठी मुळात स्वतःच्या आई बाबांना घरी यायला सांगायला तुला तुझ्या बायकोला विचारावा लागत.

अग पण गप्प, एकदम गप्प आता फक्त माझा ऐकायच बर त्यानंतरही पूर्ण दिवस वाट पाहिली तुझ्या फोनची आणि मगच हा निर्णय घेतलाय मी. समोरच्या काकूही पो-सि-टी-व्ह आल्या होत्या. मुले त्यांची फॉरेनला आणि या तीन खोल्यामध्ये एकट्या मग विचारल त्यांना मी आणि अजिबात काही अवघडल्या सारखे भाव उमटले नाही त्यांच्या चेहऱ्यावर ना त्यांच्या ना यांच्या.

वय परिस्थिती वगैरे काहीही न बघता फक्त एक बाई आणि एक पुरुष इतकाच बघता कारे तुम्ही. मी एकटा नाही, सगळेच बघता आणि म्हणूनच कुजबुज चालू आहे ना सगळीकडे. सगळीकडे म्हणजे नेमके कुठे रे आणि मागच्या खेपेला मी बाथरूम मध्ये पाय घसरून पडले होते खुब्याचे ऑपरेशन झाल माझ.

दोन महिने झोपून होते, तेव्हा तरी तू घेऊन गेलेलास आम्हा दोघांना तुझ्याकडे तेव्हा नव्हती चालु का ही कुजबुज की सोयीस्करपणे कान बंद केलेले ते स्वतःचे. एक नर्स ठेवली होती २४ तासां करता. विसरलीस किती पैसे घेतात हे अजेंसी वाले माहितीये तुला. मागितले मी तुमच्याकडे.

तुला लहानाचा मोठा केला ते अटेंडंट ठेवून काय? मागीतला तो हिशोब तूझ्याकडे तुला गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागल्यावरही आणि जे कोणी ही कुजबुज करतायेतना घेऊ ये त्यांना माझ्याकडे चांगल थोबडावते एक एकाला पण सर्वात आधी तुला.

अग आई गप्प बस मला यांना माझ्या रडारच्या बाहेर कुठे ऍ डमिट करायचे नव्हते. एक तर या वयाची लोक कुठेही ऍ डमिट होतात आणि ती परत येतील का नाही याची घरीही शंका असते.

आणि म्हणूनच मला यांना कुठे लांब पाठवायच नव्हत आणि ती दोघे छान एकमेकांची काळजी घेतात. एकमेकांच्या औषध-पाणी करतायेत, एकमेकांना जपत आहेत आणि ह्यात काहीतरी घा ण बरोबर आणायचे मध्ये तुम्हा लोकांची विकृती आहे. पण यानंतरही काही बर वाईट झाल तर निदान दारातून खिडकीतून तरी डोळे भरून पाहीन यांना मी.

अगदी यांना नेणारी गाडी आपल्या गल्लीतून वळेपर्यंत बघेन. बघ इतकी मनाची तयारी केली मी. तेव्हा अशी किल्मिश उगाच भरायला बघू नकोस मनात माझ्या जागा नाही तिथे आता. फोन ठेव आणि यापुढे करूही नकोस हे राहिले की गेले ते आणि तेवढेच कळवेल तुला. अग अग आई.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *