२१ मे शुक्रवार सीता नवमी फक्त २१ वेळेस बोला हा मंत्र सर्व काही ठीक होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

२१ तारखेला म्हणजेच २१ मे शुक्रवारच्या दिवशी सीता नवमी आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षतिथीच्या नवमीला सीता नवमी असे म्हणतात. कारण याच दिवशी सीता माता प्रकट झाल्या होत्या. आज सीता मातेचा प्रकट दिवस मानला जातो.

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तिथीच्या नवमीला सीता माता चा प्रकट दिवस मानला जातो. हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो, या दिवशी जर आपण फक्त २१ वेळेस हा सीता मंत्र बोलला तर आपल्या सर्व काही ठीक होऊ लागेल.

आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. तुम्हाला माहीतच असेल की सीता मातेचे स्वरूप म्हणजेच साक्षात लक्ष्मी चे स्वरूप आहे. आपण या दिवशी म्हणजेच या २१ तारखेला सीता मातेचा मंत्र बोलून तर साक्षात लक्ष्मी माता प्रसन्न होईल.

सर्व कटकटी, सर्व दुःख, सर्व संकट दूर करेल. तर तुम्ही सुद्धा २१ तारखेला सकाळी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा देवघरात बसून देव पूजेच्या वेळेस अगरबत्ती दिवा लावून हात जोडून सीता मातेचा फोटो नसेल मूर्ती नसेल तरी काही हरकत नाही.

लक्ष्मी मातेला स्मरण करून तुम्ही हा सीता मंत्र नक्की बोला. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सीता मातेचे दोन मंत्र सांगणार आहेत. दोन्ही बोलले तरी चालेल पण कोणताही एक बोलला तरी चालेल पहिला मंत्र काही असा आहे.

श्री सीतारामाय नमः, श्री सीता रामाय नमः हा मंत्र बोलत असेल तर फक्त २१ वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे आणि दुसरा मंत्र काही असा आहे श्री सिताय नमः श्री सिताय नमः या मंत्राचा सुद्धा २१ वेळेस जप करायचा आहेत.

कोणताही एक मंत्र जोही तुम्हाला बोलूशी वाटेल ज्याचाही जप करूशी वाटेल तो मंत्र तुम्ही जप करा. दोन्ही मंत्र सीता मातेचे आई दोन्ही मंत्रांनी आपल्या वरील संकटे हळूहळू दूर होतील. दोन्ही मंत्रांनी सीतामाता प्रसन्न होईल.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *